जनविद्रोही प्रतिनिधी

जनविद्रोही प्रतिनिधी

जागतिक महिला दिनानिमित्त नीरा नरसिंहपूर येथे जगदंब महिला बचत गटामार्फत महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजन केले.

निरा नरसिंहपुर: दिनांक-8, प्रतिनिधी:डॉक्टर सिद्धार्थ सरवदे. इंदापूर तालुक्यातील नीरा नरसिंहपुर येथे जगदंब महिला बचत गटामार्फत मुलींसाठी आणि महिलांसाठी मोफत आरोग्य...

राष्ट्रसंत भय्युजी महाराज यांचे कार्य दीपस्तंभासारखे : अजमेर शरीफ दर्गाहचे डॉ. पीर सय्यद इरफान मोईन उस्मानी यांचे प्रतिपादन.

निरा नरसिंहपुर: दिनांक- 10 , प्रतिनिधी: डॉक्टर सिद्धार्थ सरवदे. परम पूज्य राष्ट्रसंत भय्युजी महाराज यांनी अध्यात्मिक कार्या बरोबरच समता, विश्वबंधुत्व...

“उधाण” एक प्रेम कथा लवकरच आपल्या भेटीला.

निरा नरसिंहपुर: दिनांक- 10 , प्रतिनिधी: डॉक्टर सिद्धार्थ सरवदे. पुणे येथे संयोग फिल्म प्रोडक्शन अँड एंटरटेनमेंटची निर्मिती करत असलेला मराठी...

रयत क्रांती संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष पदी सागर खोत तर रयत क्रांती संघटनेच्या पक्ष प्रदेशाध्यक्ष पदी प्रा सुहास पाटील यांची निवड..

मोडनिंब (प्रतिनिधी) माजी मंत्री तथा शेतकरी नेते आमदार सदाभाऊ खोत प्रणित रयत क्रांती संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी सागर खोत तर रयत क्रांती...

हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर बस स्थानकास भेट दिली व तेथील मुली व महिलांशी संवाद साधला तसेचबस स्थानकावर महिला पोलीस ठेवण्याची सूचना केली.

निरा नरसिंहपुर: दिनांक- 4, प्रतिनिधी: डॉक्टर सिद्धार्थ सरवदे. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी...

मुकनायकासारखे जनविद्रोही न्यूज कार्य करणार -डॉ.कुमार लोंढे

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त नूतन पदाधिकारी निवड

माळीनगर मध्ये सालाबाद प्रमाणे याही वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व महात्मा फुले जयंती उत्सव हे मोठ्या प्रमाणात केले जाते....

ब्राह्मणांच्या विळख्यातील महाबोधी विहार हा सांस्कृतिक दशहतवाद होय…कुमार लोंढे

ब्राह्मणांच्या विळख्यातील महाबोधी विहार हा सांस्कृतिक दशहतवाद होय…कुमार लोंढे

बौद्ध धर्मियांच्या विहारात ब्राम्हणांचे काम काय? ब्राह्मण लोकांना बुद्ध एवढा हवाहवासा का वाटतो? मेरे अंगणे मे तुम्हारा क्या काम हैं…हे...

मा. ह. महाडीक महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन मोठया उत्साहात साजरा..

दिनांक 27 /02 /2025 रोजी मा .ह. महाडीक कला व वाणिज्य महाविद्यालय, मोडनिंब येथे कवीवर्य कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर...

शेतकऱ्यांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार सामाजिक न्याय विभाग भक्कम पने उभा राहील -जिल्हा उपाध्यक्ष महादेव साबळे

(MD)गेल्या महिनाभरापासून उजनी (मा) या गावाला विद्युत पुरवठा सुरळीत होत नाही माढा तालुक्यात आमदार अभिजीत (आबा) पाटील यांनी सदर चा...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री मा.ना. रामदासजी आठवले साहेब यांची सदिच्छा भेट.

मोडनिंब. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री मा.ना.रामदासजी आठवले साहेब यांच्या सदिच्छा भेटीदरम्यान त्यांचा सत्कार...

Page 6 of 79 1 5 6 7 79