• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Thursday, June 26, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home Uncategorized

हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर बस स्थानकास भेट दिली व तेथील मुली व महिलांशी संवाद साधला तसेचबस स्थानकावर महिला पोलीस ठेवण्याची सूचना केली.

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
March 5, 2025
in Uncategorized
0

निरा नरसिंहपुर: दिनांक- 4, प्रतिनिधी: डॉक्टर सिद्धार्थ सरवदे.

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी स्वारगेट बस स्थानकावर घडलेल्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर, इंदापूर बस स्थानकास सोमवारी (दि.3) भेट दिली. यावेळी त्यांनी बस स्थानकामध्ये उपस्थित मुलींशी व महिलांशी संवाद साधला. याप्रसंगी हर्षवर्धन पाटील यांनी पोलीस प्रशासनास दिवसभर महिला पोलीस ठेवण्याची सूचना केली.

या भेटी प्रसंगी हर्षवर्धन पाटील यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधताना काही अडचणी आहेत का? अशी विचारणा केली. यावर विद्यार्थिनींनी नाही असे उत्तर दिले. तसेच हर्षवर्धन पाटील यांनी एका एसटी बस मध्ये जाऊन महिला प्रवाशांशी संवाद साधला. समाजामध्ये स्त्रीला कायमच मानसन्मान व प्रतिष्ठा राहिलेली आहे, स्त्रियांच्या सुरक्षिततेची जबाबदारी आपणा सर्वांचीच आहे, असे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.

हर्षवर्धन पाटील म्हणाले, स्वारगेट बस स्थानकावर घडलेली घटना अतिशय दुर्दैवी असून, या घटनेतील अटक केलेल्या आरोपीवर शासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. महिला, मुलींच्या सुरक्षेसाठी एस.टी. प्रशासन, पोलीस प्रशासन यांनी सतत जागृत राहिले पाहिजे. प्रशासनाबरोबर समाजातील सर्वांची, महिला वर्गाच्या सुरक्षिततेची जबाबदारी आहे. बस स्थानकावरती पोलीस मदत केंद्र 24 तास सुरू राहणार आहे. पोलीस वर्दीचा वचक व दरारा कायम राहिला पाहिजे. तसेच महिला, मुलींनी त्रास होत असल्यास तात्काळ एसटी कर्मचाऱ्यांशी, पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन हर्षवर्धन पाटील यांनी केले. ते पुढे म्हणाले, आपण राज्य मंत्रिमंडळ असताना ‘ बांधा वापरा व हस्तांतरित करा’ (बीओटी) तत्त्वावर हे बस स्थानक बांधण्यात आले आहे. मध्यमवर्गीय जनतेला प्रवासासाठी एसटी हे एकमेव सुरक्षित साधन आहे. जनतेचे एसटीशी आपुलकीचे नाते निर्माण झालेले आहे. बस स्थानक व परिसराच्या स्वच्छतेकडे अधिक लक्ष द्यावे, अशी सुचना हर्षवर्धन पाटील यांनी केली.

यावेळी आगार व्यवस्थापक हनुमंत गोसावी, स्थानक प्रमुख संजय वायदंडे, इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, इंदापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी रमेश ढगे या अधिकाऱ्यांसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी गाळेधारकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.

Related Posts

Uncategorized

इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.

June 19, 2025
Uncategorized

प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.

June 19, 2025
Uncategorized

चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.

June 17, 2025
Uncategorized

बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.

June 12, 2025
Next Post

रयत क्रांती संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष पदी सागर खोत तर रयत क्रांती संघटनेच्या पक्ष प्रदेशाध्यक्ष पदी प्रा सुहास पाटील यांची निवड..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .