• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Thursday, June 26, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home देश-विदेश

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
June 11, 2025
in देश-विदेश, महाराष्ट्र, सामाजिक
0
आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

आटपाडी प्रतिनिधी (पोपट वाघमारे)

आटपाडी येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धकृती पुतळा सांगोला चौक आटपाडी येथे बसविला होता परंतु महसूल व बांधकाम विभाग यांच्या माध्यमातून पोलिसां करवी हा पुतळा हटविण्यात आला त्यानंतर आंबेडकर प्रेमी यांनी आटपाडी ते मुंबई लॉंग मार्च चे आयोजन केले व या लॉंग मार्चला प्रशासनाने थांबवण्यात यश मिळवले असले तरी तालुक्यातील बौद्ध बांधवात ज्या जागेवर पुतळा होता त्याच जागेवर असावा असा एक गट तयार झाला आहे व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बचत धाम येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवावा असाही एक गट तयार झाला आहे त्यामुळे आंबेडकर प्रेमी जनता संभ्रमावस्थेत आहे.


अशातच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात स्वाभिमानी वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अरुण भाऊ वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली आटपाडी येथे आंदोलन उभारण्यात आले या आंदोलनाचा हेतू विश्वरत्न डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याची कोणत्याही प्रकारे विटंबना होऊ नये म्हणून प्रशासनाच्या अधिकारात हा पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बचत धाम च्या पुढे सुसज्ज अशा परिस्थितीत बसवण्यात यावा अशी मागणी करण्यात आली.


व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहेत त्याच ठिकाणी सांगोला चौक येथे बसवावा अशा मागणीसाठी बौद्ध चळवळीचे अभ्यासक व नेते विलासराव खरात साहेब यांनी बौद्ध बांधवा समवेत उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे.


या दोन्हीही घटकांना एकत्रित करण्यासाठी साहित्यिक शंकरराव खरात यांचे नातू रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गट यांचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी आटपाडी येथे येऊन दोन्हीही गटास विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आटपाडी येथे व्हावा यासाठी सर्वांनी एकजूट व्हावं अशा सूचना देऊन समाज बांधवांना एकत्रित राहण्याचा सल्ला दिला व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आटपाडी शहरामध्ये माना सन्मानाने प्रशासनाने बसवावा अशीही मागणी करत बौद्ध बांधवांनी एकत्र राहण्याचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभा करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचा सल्ला दिला.

संपादक जनविद्रोही डॉ.कुमार लोंढे मो.7020400150

Tags: Dr.ambedkarआटपाडीआटपाडी पुतळाआटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा वादातपुतळासांगली

Related Posts

सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!
क्रीडा

सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!

May 13, 2025
आज पासून दहावी च्या परीक्षेला सुरवात..
महाराष्ट्र

बारावीचा निकाल उद्या…असा पहा निकाल…!

May 4, 2025
स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा
Uncategorized

स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा

May 4, 2025
डॉ. कुमार लोंढे यांना शिक्षणरत्न पुरस्कार देऊन पंढरपूर येथे माजी मंत्री ढोबळे सर यांच्या हस्ते सन्मान
देश-विदेश

डॉ. कुमार लोंढे यांना शिक्षणरत्न पुरस्कार देऊन पंढरपूर येथे माजी मंत्री ढोबळे सर यांच्या हस्ते सन्मान

April 19, 2025
Next Post

बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .