पुरस्कार वितरण सोहळा दिमाखात संपन्न झाला इंदापूर तालुक्यातील दोन भूमिपुत्रांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले क्रांतीसुर्य सामाजिक संघटनेचे संस्थापक माननीय श्री योगेश जी झोडगे साहेब यांना दिव्यांग क्रांतीभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच माननीय श्री महेश जी अहिवळे साहेब यांना समाज रत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दत्ता मांजरे साहेब तसेच राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत जावीर संस्थेचे सदस्य दयानंद जावीर सूर्यकांत गेजगे क्रांतीसुर्य सामाजिक संघटनेचे उपाध्यक्ष गणेश जी खंडागळे महासचिव अनिल दनाने प्रदेश सचिव अनिल वाघेला हे या कार्यक्रमासाठी उपस्थित होते प्रमुख पाहुणे म्हणून मारुती सावंत तसेच नित्यानंद महाराज विजयानंद महाराज हेही उपस्थित होते हा कार्यक्रम इचलकरंजी कोल्हापूर जिल्हा या ठिकाणी संपन्न झाला