डॉ. कुमार लोंढे यांना शिक्षणरत्न पुरस्कार देऊन पंढरपूर येथे माजी नंत्री ढोबळे सर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान यांच्यावतीने शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचा सत्कार झाला
हा पुरस्कार देताना आमदार अभिजित पाटील, डॉ. पी बी रोंगे, डि राज सर्वगोड, अपराजीत सर्वगोड ई मान्यवरांच्या हस्ते व संस्थेच्या सचिव डॉ. पंचशीला लोंढे यांच्या उपस्थित कार्यक्रम संपन्न झाला