• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Thursday, June 26, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home Uncategorized

शेतकऱ्यांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार सामाजिक न्याय विभाग भक्कम पने उभा राहील -जिल्हा उपाध्यक्ष महादेव साबळे

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
February 28, 2025
in Uncategorized
0

(MD)गेल्या महिनाभरापासून उजनी (मा) या गावाला विद्युत पुरवठा सुरळीत होत नाही माढा तालुक्यात आमदार अभिजीत (आबा) पाटील यांनी सदर चा विषय गांभीर्यपूर्वक हाताळण्याचा सूचना देऊन देखील महावितरण कार्यालय दुर्लक्ष करत आहे,कडाक्याचे ऊन, कॅनॉल पाण्याने भरून वाहतोय परंतू महावितरण कार्यालयाच्या भोंगळ कारभारामुळे सध्या गावातील शेतकरी ग्रामस्थ यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे, त्यातच दहावीच्या विद्यार्थ्यांची बोर्ड परीक्षा चालू असून त्यांना लाईट नसल्याने अभ्यास करता येत नाही संबंधीत अधिकारी कर्मचारी यांना गावातील शेतकरी बांधवांनी संपर्क केला असता त्यांच्यासोबत कर्मचारी उद्धटपने वागताना दिसत आहे. शेतकरी राजाची उभी पिके पाण्याविना डोळ्यासमोर जळत आहेत जनावरांना चारा नाही कडबा कुट्टी करता येत नाही बऱ्यापैकी दुधाचा व्यवसाय बरेच शेतकरी करत आहेत परंतू लाईट अभावी त्यांना दुधाच्या मशीनने धारा काढता येत नाही असे अनेक प्रश्न सध्या शेतकरी बांधवांचे महावितरण कार्यालयाच्या नियोजन शून्य कार्यक्रमामुळे होत असल्याने गुरूवार दिनांक 06/03/2025 रोजी छत्रपती संभाजी महाराज चौक कुर्डुवाडी येथे सकाळी दहा वाजल्यापासून सर्व ग्रामस्थांना सोबत घेऊन रस्ता रोको करणार असल्याचे आमच्याशी बोलताना जिल्हा उपाध्यक्ष एम.डी साबळे यांनी सांगितले.

Related Posts

Uncategorized

इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.

June 19, 2025
Uncategorized

प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.

June 19, 2025
Uncategorized

चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.

June 17, 2025
Uncategorized

बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.

June 12, 2025
Next Post

मा. ह. महाडीक महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन मोठया उत्साहात साजरा..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .