• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Friday, June 27, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home Uncategorized

मा. ह. महाडीक महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन मोठया उत्साहात साजरा..

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
February 28, 2025
in Uncategorized
0

दिनांक 27 /02 /2025 रोजी मा .ह. महाडीक कला व वाणिज्य महाविद्यालय, मोडनिंब येथे कवीवर्य कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त ” मराठी भाषा गौरव दिन” साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.टी पाटील होते तर, प्रमुख पाहुणे प्रा. सौ पूजा गायकवाड (पत्रकार )होत्या. आपल्या मनोगतात त्यांनी मराठी भाषेचे महत्त्व आणि त्यातून निर्माण झालेले रोजगार याविषयी महत्त्वपूर्ण माहिती दिली. कार्यक्रमात सुरुवातीला कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याच कार्यक्रमाचे औचित्य साधून महाविद्यालयातील यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. सचिन रणदिवे (तालुका क्रीडा अधिकारी) दत्तात्रय चव्हाण (तालुका क्रीडा अधिकारी) सुमित सूर्यवंशी (मुंबई पोलीस) सुरजित शिरसागर (मुंबई पोलीस) कुमारी ऐश्वर्या सुर्वे (महसूल सहाय्यक) शिवगंगा नागरे (महसूल सहाय्यक) या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले कवी गणेश गायकवाड यांनी आपल्या कवितेचे सादरीकरण केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. शिवाजी पाटील यांनी आपले अध्यक्षीय भाषणात “भाषेचे महत्व, तिचे संवर्धन करण्यासाठी संतांनी, साहित्यिकांनी कशाप्रकारे योगदान दिले. याची माहिती देऊन विद्यार्थ्यांनी मराठी भाषेतून रोजगाराच्या संधी निर्माण केल्या पाहिजेत असे मत व्यक्त केले ” कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. वामन जाधव यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. डॉ. विनोद लंकेश्वर यांनी केले तर आभार प्रा. निलेश माने यांनी मानले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्रा. डॉ.संजय गायकवाड प्रा. डॉ. सौदागर साळुंखे प्रा.एच.पी. पाटील प्रा. डी. के. देशमुख प्रा. डॉ. पी. बी.भांगे, प्रा. डॉ.एस.एम. गायकवाड ग्रंथपाल मोहन महाडीक, प्रा. स्वाती बेलपत्रे प्रा. सचिन माने इत्यादी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी, विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.

Related Posts

Uncategorized

इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.

June 19, 2025
Uncategorized

प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.

June 19, 2025
Uncategorized

चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.

June 17, 2025
Uncategorized

बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.

June 12, 2025
Next Post
ब्राह्मणांच्या विळख्यातील महाबोधी विहार हा सांस्कृतिक दशहतवाद होय…कुमार लोंढे

ब्राह्मणांच्या विळख्यातील महाबोधी विहार हा सांस्कृतिक दशहतवाद होय…कुमार लोंढे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .