• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Friday, June 27, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home Uncategorized

जागतिक महिला दिनानिमित्त नीरा नरसिंहपूर येथे जगदंब महिला बचत गटामार्फत महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजन केले.

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
March 10, 2025
in Uncategorized
0

निरा नरसिंहपुर: दिनांक-8,

प्रतिनिधी:डॉक्टर सिद्धार्थ सरवदे.

इंदापूर तालुक्यातील नीरा नरसिंहपुर येथे जगदंब महिला बचत गटामार्फत मुलींसाठी आणि महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणीचे शिबिर आयोजित करण्यात आले होते. प्रथमता निरा नरसिंहपुर गावच्या सरपंच अर्चना नितीन सरवदे, डॉक्टर जयमाला अर्जुन शिंदे आणि रेखा सोमनाथ जामदार यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या शिबिरासाठी दक्षता हॉस्पिटलच्या डॉक्टर जयमाला अर्जुन शिंदे( संगम )यांनी मुली आणि महिलांच्या तपासण्या केल्या आणि त्यांना मार्गदर्शन केले. आरोग्य शिबिर हे नरसिंहपूर येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये घेण्यात आले होते.

या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या महिलांचा पेन, श्रीफळ, शाल देऊन सन्मान करण्यात आला. डॉक्टर जयमाला अर्जुन शिंदे मॅडम यांचा सत्कार निरा नरसिंहपुर गावच्या विद्यमान सरपंच सौ अर्चना नितीन सरवदे यांनी केला. या कार्यक्रमाचे आयोजन हे जगदंबा महिला बचत गटाचे अध्यक्ष सौ रेखा सोमनाथ जामदार मॅडम यांनी केले होते. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या डॉक्टर जयमाला अर्जुन शिंदे मॅडम यांनी सर्व महिलांना आपल्या आरोग्य विषयी कशी काळजी घ्यायची आणि व्यायाम, प्राणायाम याविषयी मार्गदर्शन केले.

या महिला दिनाच्या कार्यक्रमासाठी निरा नरसिंहपुर गावच्या सरपंच अर्चना नितीन सरवदे, सीआरपी सौ अनघा दत्तात्रेय कोळी मॅडम, स्वाती सिद्धार्थ सरवदे , रेखा सोमनाथ जामदार, आशा सुभाष पवार, राणी गौतम सरवदे, निकिता गलांडे, सीमा सावंत, ज्योती सरवदे, पद्मिनी गलांडे, माधुरी जगताप, आशा जाधव , मालन जगताप , तनिष्का कोळी, सुवर्णा माने, मोनाली भोसले, मंगल भोसले, छाया सरवदे, जयश्री सरवदे, विजया मोहिते उपस्थित होत्या.

Related Posts

Uncategorized

इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.

June 19, 2025
Uncategorized

प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.

June 19, 2025
Uncategorized

चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.

June 17, 2025
Uncategorized

बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.

June 12, 2025
Next Post

नीरा-भीमा कारखान्यावरती संस्थापक हर्षवर्धन पाटील यांचे निर्विवाद वर्चस्व-कारखान्याची स्थापनेपासूनची सलग 5 वी पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध -सर्व 21 जागा बिनविरोध..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .