जनविद्रोही प्रतिनिधी

जनविद्रोही प्रतिनिधी

नगरपंचायतची सर्व विकासात्मक कामे येत्या सहा महिन्यांत मार्गी लावण्याचा प्रयत्न करू-मुख्याधिकारी सतीश चव्हाण.

श्रीपूर, (बी टी शिवशरण ज्येष्ठ पत्रकार) महाळुंग श्रीपूर नगरपंचायतची विकासात्मक कामे येत्या सहा महिन्यांत मार्गी लावण्याचा प्रयत्न करू अशी माहिती...

माझ्या लहानपणीच्या आठवणीतील श्रीपूर साखर कारखान्यातील बैल पोळा.

श्रीपूर, बी.टी.शिवशरण (ज्येष्ठ पत्रकार) साधारण हा काळ पन्नास ते बावन्न वर्षांपूर्वी चा आहे. दी बृहन्महाराष्ट्र शुगर सिंडिकेट लि कंपनी या...

सर्वोच्च न्यायालयाच्या नवीन ध्वजाचे अनावरण.

सर्वोच्च न्यायालयाचा नवीन ध्वज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 1 सप्टेंबर 2024 रोजी नवी दिल्ली येथे सर्वोच्च न्यायालयाच्या 75 व्या वर्धापन...

श्रीपूर विद्युत वितरण कंपनीचा गलथान पणाचा कळस..

प्रतिनिधी, श्रीपूर परिसरात आज दुपारी एक वाजल्यापासून विद्युतपुरवठा खंडीत झाला आहे. या बाबत या कार्यालयात वारंवार फोन करून विचारणा करण्याचा...

श्रीपूर मध्ये दिशादर्शक फलकाचे अनावरण..

श्रीपूर प्रतिनिधी, आज संध्याकाळी साडेसहा वाजता श्रीपूर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात दिशादर्शक फलकाचे अनावरण डॉ हरिश्चंद्र सावंत पाटील व...

रोटरी डिस्ट्रीक्ट गव्हर्नर रो.डॉ.सुरेश साबू यांची रोटरी क्लब ऑफ मोडनिंबला सदिच्छा भेट.

मोडनिंब प्रतिनिधी, रविवार दिनांक 25/ 8/ 2024 रोटरी क्लब ऑफ मोडनिंब ला रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. डॉ. सुरेश साबू यांनी...

श्रीपूर मधील भाजी विक्रेत्यांनी अचानक जागा बदलल्याने ग्रहकाना सहन करावा लागत आहे नाहक त्रास..

श्रीपूर प्रतिनिधी, श्रीपूर मधील भाजी विक्रेत्यांनी भाजी मंडईत नेहमीची जागा सोडून अचानक जागा बदलली त्यामुळे ग्राहकांना त्रास सहन करावा लागला...

महाळुंग-श्रीपूर नगरपंचायतचे विविध विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देणे बाबत नगराध्यक्षा सौ.लक्ष्मी चव्हाण यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लेखी निवेदन..

श्रीपूर प्रतिनिधी, महाळुंग-श्रीपूर नगरपंचायत हद्दीतील सर्व वार्डातील विकासकांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे महाळुंग-श्रीपूर नगरपंचायतचे नगराध्यक्षा सौ लक्ष्मी चव्हाण यांनी...

सर्वोच्च न्यायालयाच्या एस.सी व एस.टी आरक्षणाबाबत अन्यायकारक जजमेंटच्या निषेधार्थ श्रीपुर मध्ये कडकडीत बंद.

प्रतिनिधी, सर्वोच्च न्यायालयाने एस.सी व एस.टी आरक्षणाबाबत दिलेल्या अन्याय कारक जजमेंटच्या निषेधार्थ आज आरक्षण बचाव संघर्ष समिती व विविध दलित...

सर्वोच्च न्यायालयाच्या एस.सी एस.टी आरक्षण बाबत अन्यायकारक निर्णयाच्या निषेधार्थ माढा तालुक्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कडकडीत बंद

वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी २१/०८/२०२४ च्या सर्व आंबेडकरी पक्षाच्या वतीने पुकारलेल्या भारत बंदला पाठिंबा दर्शविल्यानंतर...

Page 10 of 79 1 9 10 11 79