• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Friday, June 27, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home Uncategorized

रोटरी डिस्ट्रीक्ट गव्हर्नर रो.डॉ.सुरेश साबू यांची रोटरी क्लब ऑफ मोडनिंबला सदिच्छा भेट.

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
August 26, 2024
in Uncategorized
0

मोडनिंब प्रतिनिधी,

रविवार दिनांक 25/ 8/ 2024 रोटरी क्लब ऑफ मोडनिंब ला रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. डॉ. सुरेश साबू यांनी भेट दिली. डिस्ट्रिक्ट गव्हर्नरनी, रोटीच्या कामाचे भरभरून कौतुक केले.

सुरुवातीला दीप प्रज्वलन करण्यात आले, त्यानंतर पडसाळी येथील हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी गणेश वंदना व स्वागत गीत गायले. त्या नंतर सर्व पाहुण्यांचा येथोचित सत्कार करण्यात आला.

त्यामध्ये डिस्ट्रिक्ट गव्हर्नर सुरेश साबू, ए जी विशाल बेले, डिस्टिक सेक्रेटरी रो. सुमित्रा गादिया, तसेच फर्स्ट लेडी निर्मला साबू या सर्वांना शाल हार व विठ्ठल रुक्मिणी ची मूर्ती देऊन गौरवण्यात आले.

सुरुवातीला गिड्डेवाडी येथे जाऊन वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर प्रस्ताविकामध्ये डॉक्टर संतोष दळवी यांनी, झालेल्या कामाचा व इथून पुढे करणाऱ्या कामाचा आढावा सांगितला, ए जी विशाल बेले यांनी रोटरी चे महत्व व काम याबद्दल माहिती दिली.

तसेच भेंड व गिड्डेवाडी येथील आरसीसी क्लबचे स्थापना करण्यात आली. रोटरी इंटरनॅशनल ला क्लब मधील सर्व रोटरीयांसनी देणगी दिली.

तसेच मोडनिंब मधील एक प्लंबर व एक गणपती मूर्तिकार यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन डिस्ट्रिक्ट गव्हर्नरच्या हस्ते गौरवण्यात आले. यावर्षी रोटरी क्लबच्या वतीने नवीन 15 मेंबर चा गौरव करण्यात आला. सदरहू कार्यक्रमासाठी सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती शिवाजीराजे कांबळे तसेच मोडनिंब भेंड, अरण, तुळशी या गावातील लोक आले होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रो.सुनील पुरवत आणि अतिशय दिमागदार पद्धतीने केले, तसेच आभार प्रदर्शन गोड कार्यक्रम रो.सचिव सुनील रेपाळ यांनी केला.

शेवटी कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्वांनी रुचकर स्वादिष्ट गोड भोजनाचा आस्वाद घेतला.

Tags: रोटरी क्लब ऑफ महाराष्ट्र

Related Posts

Uncategorized

इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.

June 19, 2025
Uncategorized

प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.

June 19, 2025
Uncategorized

चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.

June 17, 2025
Uncategorized

बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.

June 12, 2025
Next Post

श्रीपूर मध्ये दिशादर्शक फलकाचे अनावरण..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .