• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Friday, June 27, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home Uncategorized

श्रीपूर मध्ये दिशादर्शक फलकाचे अनावरण..

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
August 31, 2024
in Uncategorized
0

श्रीपूर प्रतिनिधी,

आज संध्याकाळी साडेसहा वाजता श्रीपूर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात दिशादर्शक फलकाचे अनावरण डॉ हरिश्चंद्र सावंत पाटील व भाऊसाहेब कुलकर्णी यांचे हस्ते करण्यात आले.

संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त येथील नाभिक सेवा संघ व आरपीआय आठवले गट यांचे सौजन्याने सदर दिशादर्शक फलक लावण्यात आला आहे.

श्रीपूर हे पूर्व भागातील दळणवळण असलेलं महत्वाचे शहर आहे पंढरपूर, नेवरे ,उंबरे, मिरे, जांबूड ,बोरगाव या गावाकडे जाणारे बाहेर गावचे प्रवासी नागरिक यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात आल्यानंतर वर नमूद केलेल्या गावाकडे जाण्याचा मार्ग विचारावा लागायचे, तेव्हा येथील नाभिक सेवा संघाचे श्रीपाद जाधव यांनी स्वखर्चाने सदर दिशादर्शक फलक तयार केला आहे .त्यामुळे बाहेर गावच्या नागरिकांना माहिती उपलब्ध झाली आहे.

यावेळी डॉ. हरिश्चंद्र सावंत – पाटील, भाऊसाहेब कुलकर्णी, भालचंद्र शिंदे,ज्येष्ठ पत्रकार बी. टी. शिवशरण, गुडुलाल शेख ,गौतम आठवले, श्रीपाद जाधव, तानाजी जमदाडे, शिवाजी खंडागळे ,समाधान जमदाडे ,नारायण खटके, दिलखुश मुलाणी ,अमोल मोरे, सोपान शिंदे, डॉ.साहिल पठाण, बापू जंगम, राजू खाडे, इंद्रजित जमदाडे, सुनील सुरवसे, रामभाऊ यादव, भीमराव भाग्यवंत इत्यादी उपस्थित होते.

Related Posts

Uncategorized

इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.

June 19, 2025
Uncategorized

प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.

June 19, 2025
Uncategorized

चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.

June 17, 2025
Uncategorized

बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.

June 12, 2025
Next Post

श्रीपूर विद्युत वितरण कंपनीचा गलथान पणाचा कळस..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .