• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Monday, June 23, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home Uncategorized

नगरपंचायतची सर्व विकासात्मक कामे येत्या सहा महिन्यांत मार्गी लावण्याचा प्रयत्न करू-मुख्याधिकारी सतीश चव्हाण.

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
September 4, 2024
in Uncategorized
0

श्रीपूर,

(बी टी शिवशरण ज्येष्ठ पत्रकार)

महाळुंग श्रीपूर नगरपंचायतची विकासात्मक कामे येत्या सहा महिन्यांत मार्गी लावण्याचा प्रयत्न करू अशी माहिती नूतन मुख्याधिकारी म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर सतिश चव्हाण यांनी माहिती दिली.

या वेळी उपनगराध्यक्ष भीमराव रेडे पाटील ज्येष्ठ नेते नगरसेवक नानासाहेब मुंडफणे या वेळी उपस्थित होते. वार्डातील सर्व समस्या जाणून घेण्यासाठी त्यांना मुख्याधिकारी यांनी सर्व वार्डात समक्ष फिरुन पहाणी करावी असे सुचवले असता ते भेट देतो म्हणाले.

सध्या पावसाळा सुरू आहे त्यामुळे सर्व भागात डास वाढले आहेत डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला आहे त्या संदर्भात त्यांना दक्षता घेण्याची सुचना केली असता आरोग्य विभागाला पत्र देऊन घरोघरी जाऊन सर्व्हे करुन तपासणी केली जाईल असे सांगितले आहे विकास कामांसाठी शासनाकडून निधी उपलब्ध होईल तसे रस्ते गटारी व सार्वजनिक विकास कामे केली जातील तसेच नगरपंचायत विकास आराखडा मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे तो मंजूर झाल्यानंतर कामं व्यवस्थीत व सुरळीत पार पाडली जातील अशी माहिती दिली. पाणीपुरवठा कमी दाबाने सुरू आहे तसेच पाणी दुषित येते या बाबत ते म्हणाले पावसाळा सुरू आहे नदीत पाणी पुरवठा करणारी मोटार पाण्यात बुडलेली असते ती काढणे बसवणे अडचणींचे होते.

आरो प्लांट बाबत शासनाकडे पाठपुरावा केला जाईल कचरा व्यवस्थापन साठी घनकचरा व्यवस्थापन केले जाईल ओला कचरा सुका कचरा वेगळी व्यवस्था करुन त्यानुसार नियोजन होईल नगरपंचयत मध्ये सर्व सामान्य नागरिक प्रशासकीय कामासाठी नगरपंचायत मध्ये जेव्हा येतात तेव्हा त्यांना व्यवस्थीत वागणूक मिळत नाही काही कर्मचारी अधिकारी उद्धट बोलतात अपमानास्पद वागणूक देतात या बाबत त्यांचे लक्ष वेधले तेव्हा नगरपंचायतचे सर्व कर्मचारी अधिकारी यांना योग्य समज दिली जाईल असे त्यांनी सांगितले.

तसेच नगरपंचायतला शासनाकडून नवीन अध्यादेश माहिती उपक्रम योजना यांची आलेली सर्व माहिती नगरपंचायत मध्ये ठळक नोंद असलेला फलक व माहिती लावली जावी दाखले अर्ज माहिती वेळेवर देण्यात यावी यांवर त्यांना सांगितले की नगरपंचायतचे कर्मचारी अधिकारी एखादा दाखला मागण्यांसाठी गेले तर आठ दिवसांनी या म्हणतात या बाबत दाखले उशिरा का दिले जातात याची चौकशी करावी तसेच खराब झालेल्या रस्त्यावर तसेच चिखल होतो त्या रस्त्यावर मुरुम टाकण्यात यावा अशी मागणी केली नगरपंचायतचे हद्दीत रस्त्यांवर अनिधिकृत अतिक्रमण करून रस्ते अरुंद केल्याने रहदारीला अडथळे येतात तसेच पुर्ण अतिक्रमण न काढता रस्त्याला अडथळा येणारे अतिक्रमण बाबत त्यांना सुचना केली आहे.

नगरपंचायतचे माध्यमातून जनतेची विकासात्मक व रचनात्मक कामे करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू तुम्ही सहा महिने अवधी द्या हळूहळू विकास कामे मार्गी लावू अशी माहिती मुख्याधिकारी सतीश चव्हाण यांनी दिली आहे.

🌀आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा.

◾प्रा.सदानंद बनसोडे .

📱9637917007

Related Posts

Uncategorized

इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.

June 19, 2025
Uncategorized

प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.

June 19, 2025
Uncategorized

चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.

June 17, 2025
Uncategorized

बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.

June 12, 2025
Next Post

माढा तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री बबनदादा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मोडनिंब येथे भव्य राज्यस्तरीय अजिंक्यपद कराटे स्पर्धा संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .