माढा तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री बबनदादा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मोडनिंब येथे भव्य राज्यस्तरीय अजिंक्यपद कराटे स्पर्धा पार पडल्या या स्पर्धेचे उद्घाटन मा श्री विक्रम दादा शिंदे यांच्या हस्ते झाले.

यावेळी उपस्थित कैलास दादा तोडकरी श्री भीमराव बाळगे सर इकबाल शेख सर श्री प्रकाश नाना गायकवाड, शंभुराजे मोरे , निशिगंधा कोल्हे मॅडम ,संतोष पाटील सर, लक्ष्मी पाटील सरपंच, दत्ता बापू सुर्वे, चांगदेव मामा वरवडे, अमित कोळी उपसरपंच,बाबू तात्या सुर्वे, पोपट भाई दोबाडा , नागनाथ सुर्वे, सतीश शहा, सोमनाथ माळी, सदाशिव पाटोळे ,किरण खडके अतुल गाडे ,अनिल सावंत ,गोटू शिंदे विक्रांत शिंदे , नागनाथ माळी ,मोहन मोरे, प्रमोद गाडे, गणेश महाडिक, विशाल जाधव, अनिल शिंदे, लक्ष्मण पाटोळे,अमर ओहळ, अर्जुन बनसोडे सर उपस्थित होते .
या स्पर्धेमध्ये सर्व पत्रकारांचे सन्मान प्रमाणपत्र देऊन त्यांचे सत्कार करण्यात आले.या स्पर्धेसाठी राज्यभरातून सुमारे १० जिल्ह्यातील ५७९ खेळाडूंनी सहभाग नोंदवला या स्पर्धेमध्ये विजेता संघ कोल्हापूर जिल्हा राहिला व उपविजेता सांगली जिल्हा व तृतीय क्रमांक सोलापूर जिल्ह्यात मिळाला या स्पर्धेत उत्कृष्ट खेळाडू म्हणून कुमारी गौरी कोळसे पाटील ,शौर्य तांबिले , आर्या सुरवसे,आदेश रणदिवे व अजय डोंगरे यांना गौरवण्यात आले .
हे सर्व बक्षीस वितरण कृष्णा रणजीतसिंह शिंदे, संदीप भैया पाटील कैलास दादा तोडकरी ,संतोष पाटील सर ,चांगदेव मामा वरवडे ,यासीन शेख, अँड. नवनाथ तांबिले केतन दादा तोडकरी यांनी बक्षीस वितरण केले व या स्पर्धा पार पडण्यासाठी श्रीकांत पुजारी ,शुभम पुरवत, रामचंद्र करणवर ,अशोक भोसले ,नवनाथ गुरव, ऋतुराज मुळीक ,ओंकार वागज, विजय कदम, बिरुदेव पुजारी सिद्धेश्वर रणदिवे ,आदित्य काळे, समर्थ मुळे यांनी परिश्रम घेतले.
आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या साठी संपर्क.
प्रा.सदानंद भरत बनसोडे.
📱9637917007