प्रतिनिधी,
सर्वोच्च न्यायालयाने एस.सी व एस.टी आरक्षणाबाबत दिलेल्या अन्याय कारक जजमेंटच्या निषेधार्थ आज आरक्षण बचाव संघर्ष समिती व विविध दलित संघटनांच्या वतीने संपूर्ण भारत बंद ची हाक देण्यात आली होती ,त्याचाच एक भाग म्हणून श्रीपुर मध्ये सर्व पक्षांच्या वतीने बंदचे आवाहन करण्यात आले होते त्या बंदला विविध स्तरातून प्रतिसद देण्यात आला.

आज सकाळपासून दुपारी बारा वाजेपर्यंत सर्व व्यापार लाईन ने आपली दुकाने बंद ठेऊन सहकार्य केलेबद्दल सर्व पक्षाच्या वतीने त्यांचे आभार मानले