जागतिक महिला दिनानिमित्त नीरा नरसिंहपूर येथे जगदंब महिला बचत गटामार्फत महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजन केले.
निरा नरसिंहपुर: दिनांक-8, प्रतिनिधी:डॉक्टर सिद्धार्थ सरवदे. इंदापूर तालुक्यातील नीरा नरसिंहपुर येथे जगदंब महिला बचत गटामार्फत मुलींसाठी आणि महिलांसाठी मोफत आरोग्य...