Uncategorized

जो राजकीय पक्ष त्यांच्या जाहीरनाम्यात शेती महामंडळ कामगारांच्या मागण्या जाहीरनाम्यात घेईल त्या पक्षाला शेती महामंडळ कामगार मतदान करतील-कामगार नेते सुभाष कुलकर्णी.

श्रीपूर प्रतिनिधी, महाराष्ट्रातील शेती महामंडळाच्या चौदा ऊस मळ्यातील शेती महामंडळ कामगारांच्या मागण्या जो राजकीय पक्ष आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात घेईल त्या...

आकाश सरवदे यांची एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होऊन पीएसआय पदी निवड झाल्याबद्दल सत्कार संपन्न ..

महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत पोलीस उपनिरीक्षक पदी अंबड गावचे सुपुत्र आकाश सरवदे यांची निवड झाली असून...

मोडनिंब ग्रामपंचायत मध्ये राजे उमाजी नाईक यांची जयंती साजरी.

मोडनिंब प्रतिनिधी, मोडनिंब ग्रामपंचायत मध्ये राजे उमाजी नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली.‌ राजे उमाजी नाईक यांची 233 जयंती मोडनिंब...

माढा तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री बबनदादा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मोडनिंब येथे भव्य राज्यस्तरीय अजिंक्यपद कराटे स्पर्धा संपन्न.

माढा तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री बबनदादा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मोडनिंब येथे भव्य राज्यस्तरीय अजिंक्यपद कराटे स्पर्धा पार पडल्या या स्पर्धेचे...

नगरपंचायतची सर्व विकासात्मक कामे येत्या सहा महिन्यांत मार्गी लावण्याचा प्रयत्न करू-मुख्याधिकारी सतीश चव्हाण.

श्रीपूर, (बी टी शिवशरण ज्येष्ठ पत्रकार) महाळुंग श्रीपूर नगरपंचायतची विकासात्मक कामे येत्या सहा महिन्यांत मार्गी लावण्याचा प्रयत्न करू अशी माहिती...

माझ्या लहानपणीच्या आठवणीतील श्रीपूर साखर कारखान्यातील बैल पोळा.

श्रीपूर, बी.टी.शिवशरण (ज्येष्ठ पत्रकार) साधारण हा काळ पन्नास ते बावन्न वर्षांपूर्वी चा आहे. दी बृहन्महाराष्ट्र शुगर सिंडिकेट लि कंपनी या...

सर्वोच्च न्यायालयाच्या नवीन ध्वजाचे अनावरण.

सर्वोच्च न्यायालयाचा नवीन ध्वज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 1 सप्टेंबर 2024 रोजी नवी दिल्ली येथे सर्वोच्च न्यायालयाच्या 75 व्या वर्धापन...

श्रीपूर विद्युत वितरण कंपनीचा गलथान पणाचा कळस..

प्रतिनिधी, श्रीपूर परिसरात आज दुपारी एक वाजल्यापासून विद्युतपुरवठा खंडीत झाला आहे. या बाबत या कार्यालयात वारंवार फोन करून विचारणा करण्याचा...

श्रीपूर मध्ये दिशादर्शक फलकाचे अनावरण..

श्रीपूर प्रतिनिधी, आज संध्याकाळी साडेसहा वाजता श्रीपूर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात दिशादर्शक फलकाचे अनावरण डॉ हरिश्चंद्र सावंत पाटील व...

रोटरी डिस्ट्रीक्ट गव्हर्नर रो.डॉ.सुरेश साबू यांची रोटरी क्लब ऑफ मोडनिंबला सदिच्छा भेट.

मोडनिंब प्रतिनिधी, रविवार दिनांक 25/ 8/ 2024 रोटरी क्लब ऑफ मोडनिंब ला रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. डॉ. सुरेश साबू यांनी...

Page 8 of 25 1 7 8 9 25