जनविद्रोही प्रतिनिधी

जनविद्रोही प्रतिनिधी

RTO व ऊस कारखानदार किती जणांचे बळी घेणार? चांदापुरी येथे मगर नामक युवकाचा चिरडून मृत्यू

RTO व ऊस कारखानदार किती जणांचे बळी घेणार? चांदापुरी येथे मगर नामक युवकाचा चिरडून मृत्यू

माळशिरस तालुक्यातील चांदापुरी (जि.सोलापूर) येथे बेशिस्त वाहतूक अवजड वाहने,पिलिव माळशिरस रस्त्याचे अर्धवट काम, ठेकेदारांचे व बांधकाम विभाग याचे अर्थपूर्ण सबंध...

सी ई टी MHT -CET परीक्षा नोंदणी प्रक्रिया कधी सुरु होणार …पहा

सी ई टी MHT -CET परीक्षा नोंदणी प्रक्रिया कधी सुरु होणार …पहा

सामायिक व्यवसाय असक्रमासाठी असणारी एम एच सी ई टी MH-CET नोंदणी प्रक्रिया पुढच्या महिन्यामध्ये सुरू होणार आहे त्यासाठी विद्यार्थ्यांनी तयारीला...

तडीपार अमित शाह यांना डॉ.आंबेडकर काय समजणार..डिअर लव्हली अमितजी ..??? डॉ.कुमार लोंढे.

संविधानाची शपथ घेऊन संसद भवनांमध्ये लोकांचे प्रश्न, लोकांच्या व्यथा, वेदना मांडण्यासाठी अमित शहा व अशा अनेक खासदारांना निवडून जावे लागते...

शहीद सूर्यवंशी यांच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी करा भीमशक्ती सामाजिक संघटना

शहीद सूर्यवंशी यांच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी करा भीमशक्ती सामाजिक संघटना

सोलापूर प्रतिनिधी परभणी येथील पोलिसाच्या मारहाणी मृत्यू पावलेल्याशहीद सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्युची न्यायालयीन चौकशी करा या मागणी करत मंगळवारी सकाळी...

🌀मानव अधिकार दिवस म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला मूलभूत हक्काचा मूलमंत्र होय. — डॉ.कुमार लोंढे.

न्याय्य आणि समाजाला चालना देण्यासाठी, व्यक्तींचा सन्मान आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी आणि राष्ट्रांमध्ये शांतता आणि सहकार्य वाढवण्यासाठी मानवी हक्कांचा आदर...

जालिंदर निवृत्ती नाईकनवरे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन..

पत्रकार दत्ता नाईकनवरे यांना पितृशोक. श्रीपुर, येथील जालिंदर निवृत्ती नाईकनवरे यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले...

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला दलित समाजाने मतदान करू नये पवार साहेब हेच का तुमचे पुरोगामीत्व….! -डॉ.कुमार लोंढे.

प्रतिनिधि, शरद पवार साहेबांना एवढे दिवस महाराष्ट्रातील तमाम जनता शेतकऱ्यांचे कैवारी,पुरोगामी, जाणते राजे, देशाचे नेते असे उपाधी देऊन त्यांचं काळीज...

मराठी सिनेसृष्टीतला तेजस्वी तारा हरपला.

मराठी सिनेसृष्टीतला तेजस्वी तारा आज हरपला. ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन झालं आहे. अतुल परचुरे यांनी गेल्या वर्षी कॅन्सरवर...

मोडनिंब येथे संपन्न झालेल्या अभिजीत आबा चषक स्पर्धेचे प्रथम पारितोषिक मुन्ना राजे मोरे या संघाने पटकावले..

प्रतिनिधी , मोडनिंब मध्ये अभिजीत आबा चषक स्पर्धा नुकतीच संपन्न झाली.यामध्ये प्रथम पारितोषिक मुन्ना राजे मोरे संघाने पटकावले, द्वितीय पारितोषिक...

भारताने अनमोल रत्न गमावला..

एक खरा उद्योगपती; ज्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाने भारताच्या कॉर्पोरेट जगाचा कायापालट केला. अश्या ज्येष्ठ उद्योगपती #रतन_टाटा_यांचे_वयाच्या_८६_व्या_वर्षी_निधन_झाले. त्यांना भावपूर्ण आदरांजली

Page 8 of 79 1 7 8 9 79