मराठी सिनेसृष्टीतला तेजस्वी तारा आज हरपला.
ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन झालं आहे.
अतुल परचुरे यांनी गेल्या वर्षी कॅन्सरवर यशस्वी मात केली होती. अतुल परचुरे यांनी कॅन्सरवर मात करत पुन्हा शूटिंगला सुरुवातही देखील केली होती.
पण आज त्यांचं निधन झाल्याची दुर्दैवी बातमी समोर आली आहे. अतुल परचुरे यांनी वयाच्या 57 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
त्यांच्या निधनमुळे मराठी चित्रपटसृष्टीची मोठी हानी झाली आहे.
त्यांना जनविद्रोही न्यूज च्या टीम कडून भावपुर्ण श्रध्दांजली..💐💐
