एक खरा उद्योगपती; ज्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाने भारताच्या कॉर्पोरेट जगाचा कायापालट केला. अश्या ज्येष्ठ उद्योगपती #रतन_टाटा_यांचे_वयाच्या_८६_व्या_वर्षी_निधन_झाले. त्यांना भावपूर्ण आदरांजली