• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Thursday, June 26, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home महाराष्ट्र

शहीद सूर्यवंशी यांच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी करा भीमशक्ती सामाजिक संघटना

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
December 18, 2024
in महाराष्ट्र, सामाजिक, सोलापूर जिल्हा
0
शहीद सूर्यवंशी यांच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी करा भीमशक्ती सामाजिक संघटना

सोलापूर प्रतिनिधी

परभणी येथील पोलिसाच्या मारहाणी मृत्यू पावलेल्या
शहीद सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्युची न्यायालयीन चौकशी करा या मागणी करत मंगळवारी सकाळी भिमशक्ती सामाजिक संघटनेच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात आली.
परभणी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ लावण्यात आलेल्या संविधान प्रास्ताविकेचे विटंबना केल्यामुळे उद्भवलेल्या उद्रेकात तेथील पोलीस प्रशासनाने भीम अनुयायी यांना अमानुष अशी मारहाण केली. अनेकांना मोठ्या गुन्हा अटक केली. त्याचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले. या प्रकरणात न्यायालयीन कोठडी भोगत असलेल्या शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला. याला सर्वस्वी पोलीस प्रशासन जबाबदार आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशाच्या मार्फत न्यायालयीन चौकशी करावी. अशी मागणी करत राज्य सरचिटणीस वाघमोडे व पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस राजा कदम व शहराध्यक्ष उमेश सुरते यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने करण्यात आली. प्रारंभी पार्क चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन तसेच शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून निदर्शने करण्यात आले. व मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले
याप्रसंगी प्रमिला तूपलवंडे,
अड कमरुनिसा बागवान. सध्या काळे, शोभा बोबे, नसरीन शेख, राजश्री साबळे मयूर तळभंडारे,
प्रकाश बनसोडे, रफिक शेख, सलीम मुल्ला, गणेश बंदनशिवे भारती रसागर, समिन साबळे, राजा नागटिळक, कीर्ती शिवशरण, मनोज लोंढे, इब्राहिम शेख, समीर मुजावर, अमोल रणशिगारे, मायाभाई कांबळे, पंडित गायकवाड, सोनु सुरते, बाबा कोणे, विकी सुरवसे, राज लांडगे, सचिन सावंत, संजय जाधव तात्या रणदिवे, गणेश वाघमारे, श्रीकांत गायकवाड, विकी लोंढे, अभिषेक पाटोळे, निखील पवार, चंद्रकांत कसबे, अभिषेक डोलारे, सतीश इंगळे, सोन्या कांबळे, प्रमुष्ध कदम, प्रबुद्ध कदम, प्रतिक कदम आदि पदाधिकारी बहुसंख्याने यावेळी उपस्थित होते.


फोटो ओळी
शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूची न्यायालय चौकशी करावी या मागणी करता भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने मंगळवारी निदर्शने करण्यात आली
.

Tags: Cmo maharashtraजय भीमपरभणीभीमशक्तीसोलापूर

Related Posts

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?
देश-विदेश

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

June 11, 2025
सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!
क्रीडा

सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!

May 13, 2025
आज पासून दहावी च्या परीक्षेला सुरवात..
महाराष्ट्र

बारावीचा निकाल उद्या…असा पहा निकाल…!

May 4, 2025
स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा
Uncategorized

स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा

May 4, 2025
Next Post

तडीपार अमित शाह यांना डॉ.आंबेडकर काय समजणार..डिअर लव्हली अमितजी ..??? डॉ.कुमार लोंढे.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .