जनविद्रोही प्रतिनिधी

जनविद्रोही प्रतिनिधी

🌀इंदापूर भाजपचे तालुकाध्यक्ष, ‘शरद जामदार’ यांनी वकिली धंदा सोडून खोटे बोलण्याचा नवीन धंदा सुरू केला आहे काय..? -हनुमंत कोकाटे. (राष्ट्रवादी तालुका आध्यक्ष.)

नीरा नरसिंहपुर: दिनांक 27; प्रतिनिधी: डॉक्टर सिद्धार्थ सरवदे. इंदापूर तालुक्यातील 26 ग्रामपंचायतपैकी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विचारांचे सरपंच व सदस्य निवडून...

🌀राहुरी विद्यापीठामध्ये आयोजित करण्यात आलेल्या आंतर विद्यापीठ स्पर्धेमध्ये पैलवान प्रणित नागेश सरवदे यांचे घवघवीत यश.

नीरा नरसिंहपुर :दिनांक -26 प्रतिनिधी: डॉक्टर सिद्धार्थ सरवदे. नीरा नरसिंहपूर तालुका इंदापूर येथील चिरंजीव प्रणित नागेश सरवदे यांनी राहुरी विद्यापीठामध्ये...

🌀 मोडनिंब मधील पत्रकारीता ही निःपक्षपाती पणाची …..नागनाथ नाना ओहोळ.

मोडनिंब. प्रा.सदानंद बनसोडे. याबाबत सविस्तर वृत्त असे की आज दिनांक 25/12/2022 रोजी मोडनिंब येथील ग्रामपंचायत कार्यालयात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे...

🌀शेवते येथे झालेल्या कराटे स्पर्धेमध्ये ज्ञानदीप ज्युनिअर कॉलेज नंदोरे च्या खेळाडूंचे नेत्र दीपक यश.🌀

पंढरपूर, शेवते येथे तालुकास्तरीय कराटे स्पर्धेचे आयोजन रविवार (दि.१८ रोजी)करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये ज्ञानदीप ज्युनिअर कॉलेजच्या खेळाडूंनी नेत्रदीपक यश...

भारतातील मानवाधिकार बाबत विद्यार्थांनी व शिक्षक यांनी जागरूक बनावे-डॉ.कुमार लोंढे (अध्यक्ष सेंट्रल ह्यूमन राईट संघटन दिल्ली)

भारतातील मानवाधिकार बाबत विद्यार्थांनी व शिक्षक यांनी जागरूक बनावे-डॉ.कुमार लोंढे (अध्यक्ष सेंट्रल ह्यूमन राईट संघटन दिल्ली)

विद्यार्थी दशेतच विद्यार्थांनी मानव अधिकार बाबत जागरूक बनावे आणि शिक्षक व पालक यांनी ही अधिकार हक्क याबाबत जागरूक बनावे असे...

चंद्रकांत पाटील यांना भीक लागल्याने शिक्षक व संस्थाचालक यांच्याकडून देणार भीक- डॉ.कुमार लोंढे                               (अध्यक्ष सेंट्रल ह्यूमन राईट संघटन दिल्ली)

चंद्रकांत पाटील यांना भीक लागल्याने शिक्षक व संस्थाचालक यांच्याकडून देणार भीक- डॉ.कुमार लोंढे (अध्यक्ष सेंट्रल ह्यूमन राईट संघटन दिल्ली)

भाजपाचे माजी प्रदेश अध्यक्ष व राज्याचे विद्यमान मंत्री चंद्रकांत पाटील यांना भीक लागल्याने शिक्षक व संस्थाचालक यांच्याकडून भीक देणार असल्याचे...

कराटे द असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य सब ज्युनिअर कराटे अजिंक्यपद स्पर्धा 2022 सोलापूर जिल्ह्याने पटकावला मान.

मोडनिंब ग्रामपंचायतीच्या वतीने गुणवंत खेळाडूंचा येथोचित सन्मान कराटे द असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य सब ज्युनिअर कराटे अजिंक्यपद...

संसदरत्न सुप्रियाताई सुळे यांच्या विषयी बोलताना कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची जीभ घसरली.

निरा नरसिंहपुर: दिनांक:७, प्रतिनिधी:डॉ. सिद्धार्थ सरवदे.सिल्लोड मध्ये कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता सुप्रियाताई सुळे यांनी पन्नास...

वेळापूर निवडणुकीच्या रिंगणात तिसऱ्या आघाडीचा बोलबाला.

वेळापूर प्रतिनिधी, वेळापूर ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण तापू लागले असून इच्छुक उमेदवार आपापल्या परीने तयारी व फील्डिंग करताना दिसत आहेत उत्तम...

🌀मोडनिंब येथे ऊसतोड कामगारांना दिवाळी फराळ वाटप करण्यात आले.

मोडनिंब प्रतिनिधी, राष्ट्रवादी काँग्रेस चे माढा तालुका अध्यक्ष मा. श्री. कैलास (दादा ) तोडकरी यांच्याकडून ऊसतोड कामगारांना दिवाळीनिमित्त फराळाचे वाटप...

Page 16 of 79 1 15 16 17 79