• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Thursday, June 26, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home Uncategorized

संसदरत्न सुप्रियाताई सुळे यांच्या विषयी बोलताना कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची जीभ घसरली.

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
November 7, 2022
in Uncategorized
0


निरा नरसिंहपुर: दिनांक:७,

प्रतिनिधी:डॉ. सिद्धार्थ सरवदे.
सिल्लोड मध्ये कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता सुप्रियाताई सुळे यांनी पन्नास खोके हे त्यांच्याकडे असतील म्हणून त्यांनी ऑफर दिली. त्याला अब्दुल सत्तार यांनी उत्तर दिले की सुप्रिया सुळे ही भिकारी आहे तिला खोके देऊ. महाराष्ट्राच्या खासदार संसदरत्न सुप्रियाताई सुळे यांच्या विषयी एकेरी उल्लेख करून अपशब्द बोलल्याबद्दल महाराष्ट्रातील तमाम राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे आक्रमक झाले आहेत.

तालुक्यातील बऱ्याच ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री शिंदे साहेब यांना निवेदन पाठवले आहे,की कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी 24 तासाच्या आत मध्ये सुप्रियाताई सुळे यांची माफी मागावी नाहीतर त्यांचा राजीनामा घ्यावा. संसदरत्न सुप्रियाताई सुळे यांच्या बद्दल अपशब्द वापरल्यामुळे पुणे जिल्ह्यामधून आणि इंदापूर तालुक्यामधून अब्दुल सत्तार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडून निषेध व्यक्त केला जात आहे.

एका संसदरत्न खासदार महिला विषयी अपशब्द बोलणे हे शिंदे सरकारला आणि आपल्या संस्कृतीला शोभा न देणारी गोष्ट आहे असे मत संजय गांधी निराधार योजनेचे इंदापूर तालुका अध्यक्ष सागर बाबा मिसाळ यांनी व्यक्त केले आहे.

Related Posts

Uncategorized

इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.

June 19, 2025
Uncategorized

प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.

June 19, 2025
Uncategorized

चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.

June 17, 2025
Uncategorized

बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.

June 12, 2025
Next Post

कराटे द असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य सब ज्युनिअर कराटे अजिंक्यपद स्पर्धा 2022 सोलापूर जिल्ह्याने पटकावला मान.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .