मोडनिंब प्रतिनिधी,
राष्ट्रवादी काँग्रेस चे माढा तालुका अध्यक्ष मा. श्री. कैलास (दादा ) तोडकरी यांच्याकडून ऊसतोड कामगारांना दिवाळीनिमित्त फराळाचे वाटप करण्यात आले.
फराळाचे वाटप करून आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो आहे, हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले.
यावेळी विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे अधिकारी तसेच वाल्मीक जाडकर सर हे उपस्थित होता.
सदरचा कार्यक्रम अतिशय उत्साहात व आनंदी वातावरणात संपन्न झाला.
