सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील चांदापूरी येथील सदाशिव देठे निवासी प्रशाला व ज्युनिअर कॉलेज इयत्ता दहावीचा शैक्षणिक वर्ष 2024 -25 चा ...