• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Thursday, June 26, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home देश-विदेश

विद्याथी हिताच्या आड येणारे बार्टीचे चार (IAS) अधिकारी यांचेवर अट्रॉसिटी ऍक्ट अन्वये गुन्हा नोंद करावा- डॉ.कुमार लोंढे

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
October 26, 2021
in देश-विदेश, महाराष्ट्र, माळशिरस तालुका, शैक्षणिक, सामाजिक, सोलापूर जिल्हा
0
विद्याथी हिताच्या आड येणारे बार्टीचे चार (IAS) अधिकारी यांचेवर अट्रॉसिटी ऍक्ट अन्वये गुन्हा नोंद करावा- डॉ.कुमार लोंढे

मागासवर्गीय विद्याथी हिताच्या आड येणारे बार्टीचे चार (IAS) अधिकारी यांचेवर अट्रॉसिटी ऍक्ट अन्वये गुन्हा नोंद करावा व त्यांची नियामक मंडळातून हकालपट्टी करावी अशी तक्रार सेंट्रल ह्यूमन राईट चे अध्यक्ष डॉ.कुमार लोंढे यांनी केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन संस्था (BARTI) ही राज्य सरकारची स्वायत्त संस्था असून सामाजिक सामाजिक न्याय विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अरविंद कुमार यांनी 20 / 08/ 21 रोजी काही विद्यार्थी हिताचे निर्णय घेतले. विद्यावेतन वाढ करणे, नवीन प्रशिक्षण वर्ग सुरु करणे या निर्णयाने मागासवर्गीय समाजामध्ये सरकार विषयी चांगली प्रतिमा निर्माण होईल परंतु या निर्णयास भारतीय प्रशासन सेवेतील बार्टीच्या नियामक मंडळातील काही जातीवादी अधिकारी विरोध करत आहे.यामध्ये प्रामुख्याने धिरज कुमार, राजेंद्र भारूड,प्रताप जाधव एस पी सिंह यांनी सदर निर्णयाला विरोध केला यातून यांचा जातीवादी चेहरा स्पस्ट दिसत आहे.

कोव्हिडं काळामध्ये राज्य सरकारने बार्टीस मोठा निधी देऊ केला परंतु असे विद्यार्थी हिताच्या आड येणारे अधिकारी व विद्यार्थ्यांना त्यांच्या न्याय हक्क अधिकारापासून वंचित ठेवत आहेत.

तेव्हा धिरजकुमार, एस पी सिंह ,राजेंद्र भारूड व प्रताप जाधव यांच्यावर अनुसूचित जातीत प्रतिबंधात्मक कायद्यान्वये गुन्हा नोंद करून त्यांची बार्टीच्या नियामक मंडळमधून हकालपट्टी करावी अशा आशयाची मागणी व तक्रार सेंट्रल हिम अंड राईट संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर कुमार लोंढे यांनी राज्य सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब राज्याचे सचिव सिताराम कुंटे साहेब व अतिरिक्त मुख्य सचिव सेवा प्रशासन यांच्याकडे केली आहे

Tags: #BARTI#social justiceAjit pawarArvind kumarBARTICHRSCmomaharashtraDhanjay mundheIASKumar londheMpscPuneUddhav thackerayUddhav thakreyUpscकुमार लोंढेबार्टीमहाविकास आघाडी सरकारसामाजिक न्याय विभाग

Related Posts

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?
देश-विदेश

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

June 11, 2025
सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!
क्रीडा

सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!

May 13, 2025
आज पासून दहावी च्या परीक्षेला सुरवात..
महाराष्ट्र

बारावीचा निकाल उद्या…असा पहा निकाल…!

May 4, 2025
स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा
Uncategorized

स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा

May 4, 2025
Next Post
सेंट्रल ह्यूमन राईट च्या माळशिरस तालुका उपाध्यक्ष रशिद शेख यांची निवड” !

सेंट्रल ह्यूमन राईट च्या माळशिरस तालुका उपाध्यक्ष रशिद शेख यांची निवड" !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .