• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Wednesday, June 25, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home देश-विदेश

सेंट्रल ह्यूमन राईट च्या माळशिरस तालुका उपाध्यक्ष रशिद शेख यांची निवड” !

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
October 26, 2021
in देश-विदेश, महाराष्ट्र, माळशिरस तालुका, सामाजिक, सोलापूर जिल्हा
0
सेंट्रल ह्यूमन राईट च्या माळशिरस तालुका उपाध्यक्ष रशिद शेख यांची निवड” !


|चांदापुरी प्रतिनिधी |
जनसामान्यांची आधारभुत संघटना असणाऱ्या सेंट्रल ह्यूमन राईट संघटनेच्या तालुका उपाध्यक्षपदी रशिद गुलाब शेख यांची निवड करण्यात आली. ही निवड राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. कुमार लोंढे यांच्या आदेशाने व नॅशनल कोअर कमिटी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली .यावेळी बोलताना रशिद शेख यांनी आपले मनोगतात माझ्या पदाचा वापर सदैव समाज सेवेसाठी समर्पित भावनेने मी कार्यरत राहील अशी ग्वाही दिली.

पुढे बोलताना भारत या राष्ट्र संकल्पनेविषयी जागरूक असणाऱ्या आणि जिव्हाळा जपणाऱ्या तमाम भारतीयांना पैकी मी एक सर्वसामान्य नागरिक या जाणिवेचा धगधगता ज्वलंत अविष्कार ओळख असणारा व सर्वधर्मसमभाव ही आठवण स्मरणात ठेवणारा सामान्य कार्यकर्ता आहे. डॉक्टर कुमार लोंढे व नॅशनल कोअर कमिटी दिल्ली यांच्या समवेत काम करताना संघटनेच्या गतवैभवाचा इतिहास रोमांचक स्थितीमध्ये आणण्यासाठी जीवापाड मेहनत घेऊन संघटना वाढीसाठी विश्वासाने काम करू अशी ग्वाही दिली.

माळशिरस तालुक्यातील विविध संघटनांनी रशिद शेख यांच्या नियुक्तीचे स्वागत केले आहे ‌. सध्या रशिद शेख चंदापुरी चे पत्रकार म्हणून काम पाहत आहेत. त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Tags: #chrscentral human right sanghatanCHRSDr kumar londheKumar londheNew memberसोलापूरसोलापूर जिल्हा

Related Posts

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?
देश-विदेश

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

June 11, 2025
सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!
क्रीडा

सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!

May 13, 2025
आज पासून दहावी च्या परीक्षेला सुरवात..
महाराष्ट्र

बारावीचा निकाल उद्या…असा पहा निकाल…!

May 4, 2025
स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा
Uncategorized

स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा

May 4, 2025
Next Post
सर्वसामान्यांची ‘लाल परी’ संकटात; ST कर्मचाऱ्यांच्या पाठीशी वंचित बहुजन आघाडी खंबीरपणे उभी

सर्वसामान्यांची 'लाल परी' संकटात; ST कर्मचाऱ्यांच्या पाठीशी वंचित बहुजन आघाडी खंबीरपणे उभी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .