नवी मुंबई येथिल आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिलं जाणारं बाळासाहेब ठाकरेंच नाव त्याला होणारा विरोध आणि दिबांच्या नावाची होणारी मागणी या विषयावर लिहलेला लेख नक्की वाचा व इतरांनाही वाचण्यासाठी पाठवा!विमानतळासाठी ‘दिबा’चं योग्य का ?
नामांतर म्हटलं की वाद प्रतिवाद हा जणू ठरलेलाच आहे कारण मराठवाडा विद्यापीठ नामांतर, सोलापूर विद्यापीठ नामांतर तसेच आता महाविकास आघाडी ...