• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Thursday, June 26, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home शैक्षणिक

” Man of the Millenium ‘ शिक्षण क्षेत्रांतील दानवीर कर्ण कल्याणसुंदरम आणि याच क्षेत्रातील रक्त पिपासू अधिकारी शोषणवीर कुठे !

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
January 10, 2021
in शैक्षणिक
0
” Man of the Millenium ‘ शिक्षण क्षेत्रांतील दानवीर कर्ण कल्याणसुंदरम आणि याच क्षेत्रातील रक्त पिपासू अधिकारी  शोषणवीर कुठे !

विशेष प्रतिनिधी

प्रेमराज चव्हाण पुणे

अशा व्यक्तींना भारतरत्न का मिळत नाही !!!सांगायचे काय तर वागण्यावर, दिसण्यावर व कपड्यावर जाऊ नका !!!!आणि वाचा रस्त्यावरून जाताना 73 वर्षाचा एक सामान्य माणूस दिसला तर त्याला कधी कमी लेखू नका। कदाचित त्या दानशूर वृद्धाचे नाव कल्याणसुंदरम असेल, ज्याने बक्षीस म्हणून मिळालेले तब्बल 30 कोटी रुपये गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आणि आरोग्यासाठी दान केले।
हजारो कोटींची कमाई करून समाजासाठी कधी 1-2 कोटीही खर्च न करणाऱ्या सिने अभिनेत्यांची, क्रिकेट पटूची नावे आपल्याला तोंड पाठ असतात, पण समाजासाठी 30 कोटी दान करणाऱ्या कल्याण सुंदरमचे नाव मात्र देशातील 1 टक्का लोकांनाही माहित नसते।


1962 च्या भारत पाक युद्धाच्या वेळी पंडित नेहरूंनी आकाशवाणीवरून देशाला सढळ हाताने मदत करायचं आवाहन केलं। विशीतील कल्याण सुंदरम त्या भाषणाने इतका प्रेरित झाला कि तडक जाऊन मुख्यमंत्री कामराजना भेटला। त्याने आपल्या गळ्यातली सोन्याची चेन मदत म्हणून दिली। नंतर मुख्यमंत्र्यांनी त्याचा सत्कार केला। पुढे तो मुलगा खूप शिकला। एम.ए. झाला। लायब्ररी सायन्स मद्धे सुवर्ण पदक विजेता ठरला।


कॉलेजमद्धे लायब्ररीयन म्हणून तब्बल 35 वर्षें नोकरी करूनही कल्याण सुंदरमने एकदाही स्वतःसाठी पगार घेतला नाही। आपला पगार तो परस्पर गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी खर्च करायचा। 1998 मद्धे 35 वर्षे सेवा करून कल्याण सुंदरम निवृत्त झाले। मिळालेली 10 लाख रुपये पेन्शनही त्यांनी दान केली। त्यानंतरही ते हॉटेल मध्ये वेटरचं काम करून पैसे मिळवतच राहिले- मुलांच्या मदतीसाठी म्हणून।
इतका अफाट त्याग करणाऱ्या कल्याण सुंदरमच्या कार्याची दखल कधीच कुठल्या सरकारने घेतली नाही। पण अमेरिका आणि युनोने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना ” Man of the Millenium ‘ उपाधी देऊन त्यांचा गौरव केला। त्यांना अमेरिकेतील एका संस्थेने तब्बल 30 कोटी रुपये बक्षीस म्हणून दिले। त्यांनी ती प्रचंड रक्कमही दान करून टाकली।


आजही कल्याण सुंदरम सामाजिक कार्यात गुंतलेले आहेत। लोकांकडून कधी रद्दी तर कधी जुने कपडे गोळा करून गरजूना वाटतात। दुर्दैवाने आपण त्यांच्यापासून प्रेरणा घेत नाही हे देशाचे दुर्दैव । ही माहिती कळावी म्हणून तरी प्रत्येकाने हि पोस्ट शेेेअर केली पाहिजे

अशा बातम्या वाचून संस्थाचालक ,शिक्षक व पालक यांना मनाला प्रश्न पडत असेल की खरंच Man of the Millenium ‘ शिक्षण क्षेत्रांतील दानवीर कर्ण कल्याणसुंदरम कुठे आणि याच शिक्षण क्षेत्रातील रक्त पिपासू अधिकारी म्हणजे शोषणवीर कुठे !

Tags: CmomaharashtraVarshagaikvadकल्यांसुंदरमशैक्षणिक

Related Posts

सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!
क्रीडा

सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!

May 13, 2025
आज पासून दहावी च्या परीक्षेला सुरवात..
महाराष्ट्र

बारावीचा निकाल उद्या…असा पहा निकाल…!

May 4, 2025
डॉ. कुमार लोंढे यांना शिक्षणरत्न पुरस्कार देऊन पंढरपूर येथे माजी मंत्री ढोबळे सर यांच्या हस्ते सन्मान
देश-विदेश

डॉ. कुमार लोंढे यांना शिक्षणरत्न पुरस्कार देऊन पंढरपूर येथे माजी मंत्री ढोबळे सर यांच्या हस्ते सन्मान

April 19, 2025
प्रजासत्ताक दिन सदाशिव देठे निवासी प्रशाला व ज्यू कॉलेज चांदापुरी (ता.माळशिरस. जि.सोलापूर) मोठ्या उत्साहात साजरा. गुणवत्तेमुळे संस्था नावारूपाला येत आहे
महाराष्ट्र

प्रजासत्ताक दिन सदाशिव देठे निवासी प्रशाला व ज्यू कॉलेज चांदापुरी (ता.माळशिरस. जि.सोलापूर) मोठ्या उत्साहात साजरा. गुणवत्तेमुळे संस्था नावारूपाला येत आहे

January 27, 2025
Next Post
कार्नेल युनिव्हर्सिटीचे उद्योगविषयक ‘इनक्युबेशन सेंटर’ मुंबईत; नवीन चार हजार स्टार्ट अप -बँकांना कर्जाबाबत निर्देश

कार्नेल युनिव्हर्सिटीचे उद्योगविषयक ‘इनक्युबेशन सेंटर’ मुंबईत; नवीन चार हजार स्टार्ट अप -बँकांना कर्जाबाबत निर्देश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .