• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Monday, June 23, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home आर्थिक

कार्नेल युनिव्हर्सिटीचे उद्योगविषयक ‘इनक्युबेशन सेंटर’ मुंबईत; नवीन चार हजार स्टार्ट अप -बँकांना कर्जाबाबत निर्देश

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
January 11, 2021
in आर्थिक
0
कार्नेल युनिव्हर्सिटीचे उद्योगविषयक ‘इनक्युबेशन सेंटर’ मुंबईत; नवीन चार हजार स्टार्ट अप -बँकांना कर्जाबाबत निर्देश

कार्नेल युनिव्हर्सिटीचे उद्योगविषयक ‘इनक्युबेशन सेंटर’ मुंबईत; नवीन चार हजार स्टार्ट अप -बँकांना कर्जाबाबत निर्देश

पुणे : राज्यातील स्टार्टअपच्या व्यावसायिक गुणवत्ता वाढीसाठी अमेरिकेच्या कार्नेल युनिव्हर्सिटीसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. या विद्यापीठाचे उद्योगविषयक ‘इनक्युबेशन सेंटर’ मार्च-एप्रिलपर्यंत मुंबईत सुरु केले जाणार आहे. याठिकाणी प्रशिक्षणासोबतच व्हेंचर कॅपिटल फंड देण्याचीही सुविधा केली जाणार आहे. असा प्रयोग करणारे महाराष्ट्र देशातील पहिलेच राज्य ठरणार असल्याची माहिती उद्योग विभागाचे विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी दिली.

महाराष्ट्र उद्योग व्यापार व गुंतवणूक सुविधा कक्षाच्या (मैत्री) पुणे विभागाच्या व्हर्चुअल सुविधा कक्षाचे उद्घाटन डॉ. कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. कांबळे म्हणाले, राज्यातील नवीन स्टार्ट अपसाठी राज्याचे स्वतंत्र धोरण ठरलेले असून आतापर्यंत चार हजार स्टार्ट अप सुरु झाले आहेत. कार्नेल विद्यापीठासोबत सुरु केल्या जाणा-या सेंटरमध्ये फक्त महाराष्ट्रातीलच 60 ते 70 स्टार्टअपला प्रवेश दिला जाणार असून यामध्ये 30 टक्के जागा महिला उद्योजकांसाठी राखीव असणार आहेत. या सर्वांचे शुल्क शासनाचा उद्योग विभाग भरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आतापर्यंत मुख्यमंत्री रोजगार योजनेमधून पाच हजार युनिट मंजूर करण्यात आले आहेत. या योजनेला राज्यातील नवउद्योजकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. व्यावसायिक कर्ज उपलब्ध करुन देण्याकरिता जिल्हा स्तरावर तसेच राज्य स्तरावर विविध बँकांच्या अधिका-यांसोबत बैठका घेण्यात येत असून त्यांनाही अधिकाधिक प्रकरणे मंजूर करण्याच्या सूचना केल्या जात असल्याचे कांबळे यांनी सांगितले.

Related Posts

सिबिल स्कोर (CIBIL) का वाढत नाही कर्ज भेटत नाही मग हे करा – डॉ.कुमार लोंढे
आर्थिक

सिबिल स्कोर (CIBIL) का वाढत नाही कर्ज भेटत नाही मग हे करा – डॉ.कुमार लोंढे

March 31, 2024
सेंट्रल हुमन राईट संघटन च्या वतीने सोमवार (२१) रोजी विभागीय आयुक्त कार्यलयासमोर धरणे आंदोलन.
आर्थिक

सेंट्रल हुमन राईट संघटन च्या वतीने सोमवार (२१) रोजी विभागीय आयुक्त कार्यलयासमोर धरणे आंदोलन.

February 19, 2022
अखेर शेतकरी कामगार पक्षाने ‘खदानविरोधी’ आवाज राज्यपालांकडे पोहचवला
आर्थिक

अखेर शेतकरी कामगार पक्षाने ‘खदानविरोधी’ आवाज राज्यपालांकडे पोहचवला

October 12, 2021
मंत्रालयात बॉम्ब ; निनावी फोन तपासाला सुरुवात ‘कोण आहे गब्बर
आर्थिक

बॅंकेतून ऑनलाइन पैसे उडविल्यास घाबरू नका; फक्त ‘हा’ नंबर करा डायल.

July 1, 2021
Next Post
यवतमाळच्या क्षितीज जुनगरेची क्षितिजापार कामगिरी ; उपग्रह निर्मिती विक्रमात होणार सहभागी !

यवतमाळच्या क्षितीज जुनगरेची क्षितिजापार कामगिरी ; उपग्रह निर्मिती विक्रमात होणार सहभागी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .