• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Thursday, June 19, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home महाराष्ट्र

यवतमाळच्या क्षितीज जुनगरेची क्षितिजापार कामगिरी ; उपग्रह निर्मिती विक्रमात होणार सहभागी !

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
January 16, 2021
in महाराष्ट्र, शैक्षणिक
0
यवतमाळच्या क्षितीज जुनगरेची क्षितिजापार कामगिरी ; उपग्रह निर्मिती विक्रमात होणार सहभागी !

यवतमाळच्या क्षितीज जुनगरेची क्षितिजापार कामगिरी.उपग्रहनिर्मिती विक्रमात यवतमाळचे ३६ विद्यार्थ्यांसह होणार सहभागी.

डॉ एपीजे अब्दुल कलाम स्पेस रिसर्च पेलोड क्यूब्ज चैलेंज २०२१ ( जागतिक , आशिया , इंडिया विक्रम स्थापित करणारा प्रकल्प)
गट

डॉ एपीजे अब्दुल कलाम इंटरनेशनल फाऊंडेशन आणि द्वारा स्पेस झोन इंडिया आयोजित स्पेस रिसर्च पेलोड क्यूब्ज चैलेंज २०२१ साठी वरील प्रमाणे विविध गट अनेकांचे मागणी वरून निर्माण करून जागतिक , आशिया , इंडिया रेकॉर्ड साठी संधी उपलब्ध करून दिली आहे.
१०० पेलोड उपग्रह बनवून हेलियम बलून द्वारे अवकाशात नेण्याच्या या प्रकल्पात आता शालेय विदयार्थ्यांना सामील होता येईल. शालेय जीवनातच स्पेस टेक्नॉलॉजी ची जिज्ञासा आता निर्माण होऊन भविष्यात स्पेस टेक्नॉलॉजी मध्ये हे विद्यार्थी नक्कीच आपले योगदान देतील .
खास महाराष्ट्रातील मुलांसाठी मराठी मधून प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षक सज्ज केलेले आहेत. या मुळे स्पेस रिसर्च पेलोड क्यूब्ज प्रकारचा उपग्रह म्हणजे काय. त्याचे विविध भाग कुठले? त्यांचे कार्य कसे चालते? हेलियम बलून म्हणजे काय? या प्रकारचे उपग्रहाचे बाहेरील कवच कुठल्या वस्तूंचा वापर करून बनवितात? या उपग्रहात अभ्यासासाठी कुठले सेंसर असतात? कुठले सॉफ्टवेअर वापरायचे? अशी सर्व माहिती शालेय विद्यार्थ्यांना मराठी मधूनच दिली जाईल.
जगात सर्वात कमी वजनाचे (२५ ग्रॅम ते ८० ग्रॅम )१०० उपग्रह बनवून आणि त्यांना ३५००० ते ३८००० मीटर उंचीवर हाय अल्टीट्युड सायन्टिफिक बलून द्वारे प्रस्थापित केले जातील. उपग्रह एका केस मध्ये फिट केलेले असतील . या केस सोबत पॅराशूट , जी पी एस ट्रॅकिंग सिस्टिम , लाईव्ह कॅमेरा जोडलेला असेल. तेथून प्रत्यक्ष ओझोन , कार्बनडायॉक्सिडं हवेची शुद्धता, हवेतील प्रदूषण , हवेचा दाब आणि इतर माहिती हे उपग्रह पृथ्वीवरील केंद्राला पाठवतील . या पेलोड सोबत काही झाडांच्या बीज सुद्धा पाठवण्यात येत आहे. या मुळे कृषी विभागास अवकाशातील शेती करण्याच्या संशोधनास मदत मिळेल. आणि या मुळे हे विद्यार्थ्यांची खालील विक्रमांमध्ये नोंद केली जाईल.
१) जागतिक विक्रम
२) आशिया विक्रम
३) इंडिया विक्रम
प्रत्येक विद्यार्थ्यास वरील प्रमाणपत्र स्वतंत्र नावाने मिळतील.
हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये स्पेस संबधी संशोधनाची आवड निर्माण होऊन भविष्यात त्यांना करियर बनविताना नक्की उपयुक्त ठरेल.
हा उपक्रम कलाम कुटुंबियांद्वारे रामेश्वरम येथून राबविला जात असून महाराष्ट्रा मध्ये मनिषा ताई चौधरी ( महाराष्ट्र राज्य समन्वयक , डॉ एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन) यांचे नेतृत्वात यशस्वी होत आहे.
या मोहीमेत यवतमाळ मधील पोदार शाळेचा इ.६ वीत शिकत असलेला क्षितीज राजेश जुनगरे सह जिल्ह्यातील अन्य ३५ विद्यार्थ्यांचा सहभाग आहे.

Tags: यवतमाळशैक्षणिक

Related Posts

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?
देश-विदेश

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

June 11, 2025
सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!
क्रीडा

सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!

May 13, 2025
आज पासून दहावी च्या परीक्षेला सुरवात..
महाराष्ट्र

बारावीचा निकाल उद्या…असा पहा निकाल…!

May 4, 2025
स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा
Uncategorized

स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा

May 4, 2025
Next Post

१७ डॉक्टरांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू : चार गंभीर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .