मारकडवाडी येथील तरूणाचा इमारीतीवरून पडून मुत्यूब ! तरंगफळ गावावर शोककळा
प्रतिनिधी
युवराज नरुटे (9011394020)
मारकडवाडी ता . माळशिरस येथील तरूणाचा इमारीतीवरून पडून मुत्यू झाल्याची घटना दि ७ रोजी घडली आहे
सखाराम नाथा वगरे वय१७ वर्ष असे मयताचे नाव आहे
याबाबत अधिक माहिती अशी की सखाराम वगरे याची परिस्थिती अतिशय नाजुक होती कोरोनाच्या संसर्ग रोगामुळे त्यांच्या कुंटुबावर उपास पारीची वेळ आली होती त्यामुळे सहा महिन्यापासून तो लॉक डाऊनच्या काळात पुण्यामध्ये रंगकामासाठी गेला होता रंग देत असताना तो आठव्या ईमारीतीच्या मजल्यावरून तोल जाऊन खाली कोसळून त्याचा मुत्यू झाला आहे तो ११वीमध्ये शिकत होता गेल्या दोन वर्षामध्ये त्याची च बहिन पाण्यात बुडून मयत झाली होती आता सखाराम वगरे यांच्या मुत्यूमुळे वगरे कुंटुबांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे सखाराम हा एकुलता एक होता त्याला तीन बहिनी आहेत या घटनेमुळे गावात व त्याबरोबर तरंगफळ गावामध्ये शोककळा पसरली आहे