वृक्षतोड केल्या बद्दल गुन्हा दाखल करण्यात यावा, या संदर्भाचे वृक्ष प्रेमी व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते यांचेकडून मुख्याधिकाऱ्यांना निवेदन.
🔅राहिलेली दुतर्फा अतिक्रमणे काढन्यात यावी याविषयाचे महाळुंग-श्रीपूर नगर पंचायतीला निवेदन. श्रीपूर प्रतिनिधी, श्रीपूर येथील मुख्य रोड लगत साधारण शंभर वर्षा...