• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Friday, June 27, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home Uncategorized

वृक्षतोड केल्या बद्दल गुन्हा दाखल करण्यात यावा, या संदर्भाचे वृक्ष प्रेमी व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते यांचेकडून मुख्याधिकाऱ्यांना निवेदन.

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
July 18, 2022
in Uncategorized
0

🔅राहिलेली दुतर्फा अतिक्रमणे काढन्यात यावी याविषयाचे महाळुंग-श्रीपूर नगर पंचायतीला निवेदन.

श्रीपूर प्रतिनिधी,

श्रीपूर येथील मुख्य रोड लगत साधारण शंभर वर्षा पासून असणारे वडाचे डेरेदार मोठे झाड होते, त्या झाडाखाली अनेक स्थानिक नागरिक, प्रवासी उन्हाळ्यामध्ये सावलीसाठी विसावा घेत होते. त्याच झाडाची संबंधित विभागाची परवानगी न घेता, काल निम्म्यापर्यंत झाड तोडण्यात आले. ही बातमी वृक्षप्रेमी, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, यांना कळताच सर्वांनी एकत्रित येऊन वृक्षतोड थांबविली.

महाळुंग-श्रीपूर नगर पंचायतीचे मुख्याधिकारी, वन परिक्षेत्र अधिकारी, जिल्हाधिकारी सोलापूर यांनी लवकरात लवकर सदर वृक्षतोड करणार्‍यावरती गुन्हे दाखल करण्यासंदर्भात वृक्षप्रेमी, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना कार्यकर्ते, नगराध्यक्षा लक्ष्मी अशोक चव्हाण व स्थानिक ग्रामस्थांनी निवेदन दिले आहे.

आज मुख्याधिकारी उपस्थित नसल्यामुळे त्यांचे निवेदन ऑफिस सुप्रीडेन्ट दत्तात्रय यादव यांनी स्वीकारले.

परिसरात राहिलेली सर्व रस्त्याच्या दुतर्फा असलेली अतिक्रमणे लवकरात लवकर काढण्यात यावीत व संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत.

सात दिवसात मागणी पूर्ण न झाल्यास संबंधित ऑफिस समोर निवेदन करते उपोषणाला बसणार आहेत असे देखील निवेदनात म्हटले आहे.

यावेळी निवेदन देताना राष्ट्रवादीचे गटनेते नगरसेवक राहुल रेडे -पाटील, नामदेव इंगळे, रावसाहेब सावंत-पाटील, शिवाजी रेडे, विक्रम लाटे, नामदेव पाटील, मौला पठाण, संजयकुमार घोंगाणे, जगदीश इंगळे, शिवसेनेचे नितीन वाघमारे, माने यांच्यासमवेत अनेक स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Posts

Uncategorized

इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.

June 19, 2025
Uncategorized

प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.

June 19, 2025
Uncategorized

चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.

June 17, 2025
Uncategorized

बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.

June 12, 2025
Next Post

केंद्र सरकारचा मोठा निर्णय - खाद्यपदार्थावरील जीएसटी मागे.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .