“माता सुरक्षित तर घर सुरक्षित” या अभियाना अंतर्गत नीरा नरसिंहपुर येथे पिंपरी बुद्रुक सब सेंटर यांच्यामार्फत सर्व महिलांसाठी आरोग्य शिबिराचे मोफत आयोजन करण्यात आले.
निरा नरसिंहपुर, दिनांक- 18 प्रतिनिधी: डॉक्टर सिद्धार्थ सरवदे. नीरा नरसिंहपुर तालुका इंदापूर येथे "माता सुरक्षित तर घर सुरक्षित " या...