• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Saturday, June 28, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home Uncategorized

इंदापूर तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या अध्यक्ष पदी बाळासाहेब सरवदे यांची निवड.

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
September 29, 2022
in Uncategorized
0

नरसिंहपुर ;दिनांक: 29,

प्रतिनिधी: डॉक्टर सिद्धार्थ सरवदे.

इंदापूर तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या अध्यक्ष पदी बाळासाहेब सरवदे, इंदापूर शहर अध्यक्षपदी अमोल मिसाळ व इंदापूर तालुका युवक अध्यक्षपदी संदेश सोनवणे यांची एकमताने निवड करण्यात आली.

बुधवारी शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सभागृहात पश्र्चिम महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष व लोनावळा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सुर्यकांत वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा प्रभारी संघटक सचिव शिवाजीराव मखरे यांच्या अध्यक्षतेखाली दौंड पंचायत समितीचे उपसभापती व इंदापूर तालुका निरिक्षक विकास कदम दौंड तालुका अध्यक्ष रविंद्र कांबळे नरेश डाळींबे सरचिटणीस गणेश गायकवाड व इंदापूर तालुका मार्गदर्शक संदीपान कडवळे यांच्या उपस्थितीत कार्यकारिणी निवडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या प्रसंगी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुर्यकांत वाघमारे, शिवाजीराव मखरे, विकास कदम,गणेश गायकवाड, संदीपान कडवळे,अमोल मिसाळ, नितीन झेंडे,यांनी मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविक राकेश कांबळे केले तर आभार महेश सरवदे यांनी मानले,हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रविण मखरे विकास भोसले प्रताप मिसाळ जयकुमार सोनवणे दिगंबर चव्हाण भारत सावंत अर्जुन चितारे सोमनाथ चितारे यांनी परिश्रम घेतले.

Related Posts

Uncategorized

इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.

June 19, 2025
Uncategorized

प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.

June 19, 2025
Uncategorized

चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.

June 17, 2025
Uncategorized

बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.

June 12, 2025
Next Post
अंधश्रद्धा ढोंगीपणा असून त्यामागील वैज्ञानिक सत्य आमच्या विद्यार्थ्यांना पटते आहे अंनिस चे हे कार्य फार महत्वाचे आहे- डॉ.पंचशीला लोंढे

अंधश्रद्धा ढोंगीपणा असून त्यामागील वैज्ञानिक सत्य आमच्या विद्यार्थ्यांना पटते आहे अंनिस चे हे कार्य फार महत्वाचे आहे- डॉ.पंचशीला लोंढे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .