4 कोटींपेक्षा अधिक असंघटित कामगारांची “ई-श्रम” मंचावर नोंदणी: आपण ही नोंदणी करा व लाभ घ्या- डॉ-कुमार लोंढे
भारत देशात असंघटित कामगार कामगारांची संख्या लक्षणीय आहे.आम्ही जनविद्रोही न्यूज पोर्टल च्या माध्यमातून सतत लोकांच्या हिताचे व कल्याणकारी प्रश्न व ...