• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Wednesday, June 25, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home महाराष्ट्र

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते रूग्णवाहिका व दोन ऑक्सिजन प्लान्टचे लोकार्पण

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
October 12, 2021
in महाराष्ट्र, सामाजिक
0
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते रूग्णवाहिका व दोन ऑक्सिजन प्लान्टचे लोकार्पण

गडचिरोली, चक्रधर मेश्राम दिनांक:-12/10/2021:
गडचिरोली जिल्हयाचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचे हस्ते जिल्हा सामान्य रूग्णालयात एलएमओ व पीएसए ऑक्सिजन प्लान्ट तसेच रूग्णवाहिकांचे लोकार्पण झाले. जिल्हयातील ग्रामीण भागासह शहरी भागात आता रुग्णांसाठी ऑक्सिजनची कमतरता दूर झाली आहे. यापूर्वी कधीही रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या रुग्णांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी निर्माण झाल्या नाही तसेच यापुढेही काही अडचणी येणार नाही असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. जिल्हा सामान्य रूग्णालयात चार वेगवेगळे ऑक्सिजन प्लान्ट मंजूर झाले होते. त्यातील दोन प्लान्टचे लोकर्पण ना. शिंदे यांनी आज केले. तसेच 14 व्या वित्त आयोगामधून 4 रूग्णवाहिका आश्रम पथकाकरीता, उपमुख्यमंत्री वित्तीय योजने अंतर्गत 5 रूग्णवाहिका मिळाल्या आहेत . त्याचेही लोकार्पण आज करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, नागपूर विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार डॉ.देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, जिल्हाधिकारी संजय मीणा, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आर्शीवाद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल रूडे तसेच इतर बहुसंख्य अधिकारी, पदाधिकारी , जनप्रतिनिधी उपस्थित होते.
लोकार्पण सोहळ्यानंतर पालकमंत्री शिंदे यांनी उपस्थित माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. जिल्ह्यातील मेडिकल कॉलेज बाबत वरिष्ठ पातळीवर तसेच मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा झालेली आहे. येत्या काही कालावधीत मेडिकल कॉलेज प्रत्यक्ष सुरू होईल यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच जिल्ह्यात पूरक ऑक्सीजन प्लांट निर्मिती होत आहे त्यामुळे जिल्हा ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला आहे असेही ते त्यावेळी म्हणाले. सिरोंचा ते आलापल्ली मार्गावरील झालेली दुरावस्था येत्या काळात दूर होईल, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी चर्चा करून राज्यातीलच राष्ट्रीय महामार्ग बाबत आवश्यक बदल किंवा दुरुस्ती याबाबत चर्चा केली. यात आपल्या जिल्ह्यातील सिरोंचा आल्लापल्ली मार्गाचाही प्राधान्याने लवकरात लवकर विचार होईल यावर बैठकीत चर्चा झाली असल्याचे सांगितले.

Tags: #gadchiroliNews

Related Posts

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?
देश-विदेश

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

June 11, 2025
सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!
क्रीडा

सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!

May 13, 2025
आज पासून दहावी च्या परीक्षेला सुरवात..
महाराष्ट्र

बारावीचा निकाल उद्या…असा पहा निकाल…!

May 4, 2025
स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा
Uncategorized

स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा

May 4, 2025
Next Post
अखेर शेतकरी कामगार पक्षाने ‘खदानविरोधी’ आवाज राज्यपालांकडे पोहचवला

अखेर शेतकरी कामगार पक्षाने 'खदानविरोधी' आवाज राज्यपालांकडे पोहचवला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .