तालुक्यातील खासगी हॉस्पिटलच्या मनमानी कारभाराबाबत व प्रशासनाची कसून शासकीय चौकशी करण्याची अजय सकट यांची मागणी प्रसंगी आत्मदहन करणार
प्रतिनिधी/ माळशिरस तालुक्यातील खाजगी हॉस्पिटलच्या मनमानी कारभाराबाबत तसेच आरोग्य व महसुल प्रशासनाच्या गलथान कारभाराची कसून शासकीय चौकशी करणेची मागणी पंचायत ...