• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Monday, June 23, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home महाराष्ट्र

उपवनसंरक्षक उमेश वर्मा यांना भावपूर्ण निरोप

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
March 28, 2021
in महाराष्ट्र, सामाजिक, सोलापूर जिल्हा
0
उपवनसंरक्षक उमेश वर्मा यांना भावपूर्ण निरोप

उपवनसंरक्षक उमेश वर्मा यांना भावपूर्ण निरोप


गडचिरोली प्रतिनिधी दि. २७ मार्च २०२१
दिनांक 26-03-2021 रोजी सकाळी 11.30 वाजता वनविभाग कार्यालय, गडचिरोली येथे कर्मचारी वृदांतर्फे मा. उमेश वर्मा भा.व.से. उप वनसंरक्षक यांची बदली संशोधन नागपूर येथे झाल्याने त्यांना निरोप देण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. कुमारस्वामी एस.आर. (भावसे) उपवनसंरक्षक गडचिरोली हे होते तर प्रमुख प्रमुख पाहूणे म्हणून मा.प्रभाकर सोनडवले जिल्हाध्यक्ष कास्ट्राईब वन कर्मचारी संघटना , सिद्धार्थ गोर्वधन महासचिव व . निखडे वनपरिक्षेत्र अधिकारी हे होते. कार्यक्रम आयोजन विभागातील कर्मचारी वृंद यांचे तर्फे वर्मा यांना पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात वर्मा यांनी कर्मचारी यांनी प्रामाणिकपणे शासनाची सेवा करावी व तेवढाच वेळ कुटुंबासाठी द्यावा. कुटुंब सुखी असेल तर सेवा उत्तम रित्या करता येते .बदली झाली तरी मी सदैव आपल्या सोबत आहे.असे सांगितले. कुमारस्वामी साहेबांनी वर्मा साहेब मला नेहमीच मार्गदर्शक राहिले आहेत. त्यांचे कडून बरेच शिकता आले. त्यांनी गडचिरोली चा वर्किंग प्लॅन तयार करून उत्कृष्ट कर्तव्य केले. असे मोलाचे मार्गदर्शन केले. सोंडवले व गोवर्धन . यांनीही वर्मा यांच्या जीवनावर आणि कर्तव्यावर प्रकाश टाकला. या कार्यक्रमाचे संचालन अमित दंडेवार वनपाल यांनी तर प्रास्ताविक व आभार जवाहर गेडाम वनपाल यांनी मानले. यशसवीतेसाठी आकाश सोनडवले वनपाल यांनी तर रामटेके सर्व्हअर, भारत वाहनचालक , लांजेवार, दहिकर, कोल्हे , कु.बोरकुटे यांनी परिश्रम घेतले.

Tags: #gadchiroli#पुणे#मुंबई#वनरक्षकसोलापूर

Related Posts

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?
देश-विदेश

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

June 11, 2025
सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!
क्रीडा

सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!

May 13, 2025
आज पासून दहावी च्या परीक्षेला सुरवात..
महाराष्ट्र

बारावीचा निकाल उद्या…असा पहा निकाल…!

May 4, 2025
स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा
Uncategorized

स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा

May 4, 2025
Next Post
जवाब कौन देगा ? भगवान के नाम पर हो रही लुटमार! इसे कौन सुधारेगा??

जवाब कौन देगा ? भगवान के नाम पर हो रही लुटमार! इसे कौन सुधारेगा??

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .