• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Friday, June 27, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home महाराष्ट्र

मुंबई- पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू ; कुटुंबावर शोककळा

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
February 16, 2021
in महाराष्ट्र, सोलापूर जिल्हा
0
मुंबई- पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू ; कुटुंबावर  शोककळा


पुणे : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे तर पाच जण जखमी झाले आहेत. जखमीनां जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले असून मृतांमध्ये नवी मुंबईतील एकाच कुटुंबातील चार जणांचा समावेश आहे. मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर खालापूर टोलनजीक फुडमॉलजवळ सोमवारी रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमाराला हा भीषण अपघात झाला.

याबाबत वृत्त असे की पुणे एक्सप्रेस वेवर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका कंटेनरने टेम्पोला मागून धडक दिली. त्यामुळे पलटी झालेल्या टेम्पोला मागून येणाऱ्या दोन कार धडकल्या. त्याचवेळी पाठीमागून येणाऱ्या टेम्पोने या दोन्ही गाड्यांनी धडक दिल्याने झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात नवी मुंबईतील डॉक्टर वैभव झुंजारे यांची आई, पत्नी आणि 5 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला असून ११ वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. तर, दुसऱ्या कारमधील एका महिलेचा मृत्यू झाला आहे
डाॅ. वैभव झुंजारे नवी मुंबई महानगरपालिकेत पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. डाॅ. वैभव झुंझारे हे आपल्या कुटुंबासमवेत पुण्याला एका कार्यक्रमासाठी गेले होते. पुण्याहून मुंबईला परतत असताना फुडमॉल जवळ हा अपघात घडला आहे. या अपघातात मंजू नाहर, डॉ. वैभव झुंझारे, उषा झुंझारे, वैशाली झुंझारे, श्रिया झुंझारे यांचा मृत्यू झाला आहे. तर स्वप्नील कांबळे, प्रकाश नाहर, अर्णव झुंझारे, किशन चौधरी, काळूराम जाट हे जखमी झाले आहेत.

Tags: Accident todayपुणेभीषण अपघातमुंबई

Related Posts

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?
देश-विदेश

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

June 11, 2025
सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!
क्रीडा

सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!

May 13, 2025
आज पासून दहावी च्या परीक्षेला सुरवात..
महाराष्ट्र

बारावीचा निकाल उद्या…असा पहा निकाल…!

May 4, 2025
स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा
Uncategorized

स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा

May 4, 2025
Next Post
Big Breaking-भीषण अपघात 40 जण दगवल्याची शक्यता ; बचावकार्य युद्धपातळीवर

Big Breaking-भीषण अपघात 40 जण दगवल्याची शक्यता ; बचावकार्य युद्धपातळीवर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .