• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Thursday, June 26, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home देश-विदेश

Big Breaking-भीषण अपघात 40 जण दगवल्याची शक्यता ; बचावकार्य युद्धपातळीवर

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
February 16, 2021
in देश-विदेश, महाराष्ट्र, सोलापूर जिल्हा
1
Big Breaking-भीषण अपघात 40 जण दगवल्याची शक्यता ; बचावकार्य युद्धपातळीवर

नवी दिल्ली 16 फेब्रुवारी : मध्य प्रदेशच्या सीधी येथे मंगळवारी सकाळी भीषण अपघात (Bus Accident) झाला आहे. प्रवाशांनी भरलेली एक बस कालव्यात (Canal) कोसळली आहे. आतापर्यंत 32 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर, अपघातात 40 जण दगावल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या बसममध्ये 54 पेक्षा अधिक प्रवासी प्रवास करत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही अपघात रामपूरच्या नैकिन परिसरात सकाळी साडेसातच्या आसपास झाला आहे.

ही बस सीधी येथून सतनाकडे जात होती. सतना शहराकडे जात असताना बसला अपघात झाला. मार्गातच असलेलया नैकिनजवळ बस एका कालव्यात कोसळली. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ही घटना घडली असल्याचं समोर आलं आहे.

या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सीधीमधील अधिकाऱ्यांसोबत बातचीत केली आहे आणि बचावकार्य जलदगतीनं करण्याचे निर्देश दिले आहेत. सरकारनं मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखाची मदत जाहीर केली आहे.

SDRF कडून बचावकार्य सुरू –

SDRF च्या टीमनं बचावकार्य सुरू केलं आहे. याठिकाणी क्रेनसह अन्य मशीनरीही बोलावल्या गेल्या आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून बाणसागर धरणातून कालव्याचे पाणी थांबविण्यात आले आहे. कालव्यातील पाण्याची पातळी कमी करण्यासाठी त्याचं पाणी सिहावल कालव्यात पाठविलं जात आहे. आतापर्यंत 7 जणांना बाहेर काढण्यात यश आल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेनं दिली आहे.

Tags: AccidentCmomadhypradeshLatest newsबातम्यामध्यप्रदेश

Related Posts

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?
देश-विदेश

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

June 11, 2025
सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!
क्रीडा

सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!

May 13, 2025
आज पासून दहावी च्या परीक्षेला सुरवात..
महाराष्ट्र

बारावीचा निकाल उद्या…असा पहा निकाल…!

May 4, 2025
स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा
Uncategorized

स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा

May 4, 2025
Next Post
पंचगव्य राष्ट्रीय पुरस्कार ने विवेकानंद जितकर यांचा सन्मान मान अभिमान  विकास फौंडेशन चा उपक्रम आटपाडी तालुक्यातील अनेक मान्यवर उपस्थित

पंचगव्य राष्ट्रीय पुरस्कार ने विवेकानंद जितकर यांचा सन्मान मान अभिमान विकास फौंडेशन चा उपक्रम आटपाडी तालुक्यातील अनेक मान्यवर उपस्थित

Comments 1

  1. Raju says:
    4 years ago

    So sad

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .