• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Thursday, June 26, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home माळशिरस तालुका

तहसीलदार थंड का ? 14 कोटी 89 लाखाचा दंड ! महसूल अधिकारी संशयाच्या फेऱ्यात- युवासेना जिल्हा प्रमुख स्वप्नील वाघमारे आक्रमक

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
February 9, 2021
in माळशिरस तालुका, सोलापूर जिल्हा
0
तहसीलदार थंड का ? 14 कोटी 89 लाखाचा दंड ! महसूल अधिकारी संशयाच्या फेऱ्यात- युवासेना जिल्हा प्रमुख स्वप्नील वाघमारे आक्रमक

एस.एम.आवताडे कंपनीला पुन्हा 14 कोटी 89 लाखांचा दंड..!
46 कोटींचा झाला दंड तरीही तहसीलदार थंड का ? महसूली अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद..

अकलूज प्रतिनिधी-मौजे खळवे,ता.माळशिरस येथील बहुचर्चित मुख्यमंत्री ग्रामसडक योजना सोलापूर-106,माळखांबी ते पंढरपूर पालखीमार्ग अवैध गौणखनिज मुरूम उत्खनन प्रकरणी श्री.एस.एम.आवताडे प्रा.लि.कंन्स्ट्रक्शन कंपनीला पुन्हा 14 कोटी,79 लाख,51हजार500 रू.दंडाचे आदेश माळशिरस तहसीलदार जगदिश निंबाळकर यांनी पारी त केले आहेत.


सदर अवैद्य गौणखनिज मुरूम उत्खनन प्रकरणी आवताडे यांना एकुण 44,630 ब्रास अनधिकृत मुरूम उत्खनन प्रकरणी एकुण 46कोटी,41लाख,90 हजार 700 रू. एवढा आर्थिक दंड तहसीलदार निंबाळकरांनी ठोठावला आहे.


यासाठी युवासेना जिल्हाप्रमुख-स्वप्निलभैय्या वाघमारे व युवासेना पदाधिकारी यांनी अंदोलन व अनेक वेळा निवेदने देऊन सातत्याने पाठपुरावा करून सुद्धा प्रांताधिकारी पवार व तहसीलदार निंबाळकर आवताडे कंस्ट्रक्शन कंपनीला फक्त दंडाचे आदेश पारीत केले खरे पण आदेश करून बघ्याची भूमिका घेत शांत बसले आहेत. जमिन महसुल अधिनियमानुसार संबंधितांना आदेश केल्याप्रमाणे सदर दंडाची रक्कम 7 दिवसांत न भरल्यास धारण केलेल्या जमिन मिळकतीवर दंडात्मक रकमेचा बोजा ठेवुन वसुल करण्याची अंमलबजावणी करण्यास तहसिलदार जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत आहेत.

तहसिलदारांच्या या भूमिकेमुळे शासनाचा मोठा महसुल बुडविला जाणार आहे.या पाठीमागे तहसिलदार निंबाळकर व आवताडे यांचे आर्थिक लागेबंध असु शकतात अशी चर्चा सर्वसामान्यांमध्ये सुरू आहे.तहसीलदार हे वरिष्ठांच्या आदेशांचे पालन करीत नाहीत तसेच गौणखनिज प्रकरणी कारवाईची अंमलबजावणी करीत नाहीत,त्यामुळे तहसीलदार निंबाळकर व तलाठी साठे यांचेवरती निलंबनाची कारवाई करण्याची मागणी युवासेना जिल्हाप्रमुख स्वप्निल वाघमारे यांनी केली आहे.

"मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, सोलापूर-106 पालखीमार्ग प्रकरणी दंडात्मक कारवाईचे प्रथम आदेश पारीत होवुन दोन महिने व द्वितीय आदेश पारीत होवुन 15 दिवस झाले तसेच प्रांताधिकारी पवार व जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अंमलबजावणी विचारणा होत असुनही तहसीलदार निंबाळकर आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी टाळाटाळ का करीत आहेत?असे निष्क्रिय तहसीलदार निंबाळकरांच्या निलंबनाची मागणी युवासेनेतर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांच्याकडे मागणी केली आहे."
    -स्वप्निल दत्तात्रय वाघमारे,युवासेना जिल्हाप्रमुख
Tags: Cmomaharashtraउद्धव ठाकरेतहसीलदारमाळशिरसमाळशिरस तालुकायुवा सेनासोलापूर

Related Posts

सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!
क्रीडा

सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!

May 13, 2025
आज पासून दहावी च्या परीक्षेला सुरवात..
महाराष्ट्र

बारावीचा निकाल उद्या…असा पहा निकाल…!

May 4, 2025
डॉ. कुमार लोंढे यांना शिक्षणरत्न पुरस्कार देऊन पंढरपूर येथे माजी मंत्री ढोबळे सर यांच्या हस्ते सन्मान
देश-विदेश

डॉ. कुमार लोंढे यांना शिक्षणरत्न पुरस्कार देऊन पंढरपूर येथे माजी मंत्री ढोबळे सर यांच्या हस्ते सन्मान

April 19, 2025
भटशाहीच्या डोक्यात महात्मा फुलेंचा आसूड ओडल्याशिवय गुलामगिरी संपणार नाही -कुमार लोंढे
देश-विदेश

भटशाहीच्या डोक्यात महात्मा फुलेंचा आसूड ओडल्याशिवय गुलामगिरी संपणार नाही -कुमार लोंढे

April 13, 2025
Next Post
१७ डॉक्टरांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू : चार गंभीर !

भीषण अपघात एकाच कुटुंबातील तिघे मृत्य तर दोघे जबर जखमी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .