• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Thursday, June 26, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home माळशिरस तालुका

सौ.प्रमिला तरंगे यांचा माँ जिजाऊ कोव्हिड योद्धा सन्मानाने गौरव

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
January 22, 2021
in माळशिरस तालुका
0
सौ.प्रमिला तरंगे यांचा माँ जिजाऊ कोव्हिड योद्धा सन्मानाने गौरव

सौ. प्रमिला तरंगे यांचा माँ जिजाऊ कोव्हिड योद्धा सन्मानाने गौरव


माळशिरस प्रतिनिधी : युवराज नरुटे (९०११३९४०२०) कोरोनाचा प्रभाव आणि कायद्याचे पालन करत मैत्री प्रतिष्ठान अकलूज यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ जयंती निमित्त कोरोना काळात *सौ.प्रमिला गणेश तरंगे यांनी निर्भीडपणे प्रभावी काम केले म्हणून त्यांना प्रोत्साहन पर *माँ जिजाऊ कोव्हीड योद्धा* हा सन्मान देण्यात आला. सध्या त्या प्राथमिक शिक्षक म्हणून कोनेगाव (कराड) येथे कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे उपस्थित मान्यवरांचा ही विविध प्रकारचे वृक्ष देऊन सन्मान करण्यात आला.


यावेळी प्रमुख उपस्थित सामाजिक कार्यकर्ते विकासदादा धाइंजे, नामांकित वकील वैभव गीते ,मराठा आरक्षण समन्वयक धनंजय साखळकर , ऍड बाबजी वाघमोडे, मा सरपंच किरण गिरमे, डॉ राणे मॅडम, सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा वसव व इतर.
त्याचप्रमाणे मैत्री प्रतिष्ठाण चे महेश शिंदे , महिला जिल्हा अध्यक्ष निताताई सुळे व मैत्री प्रतिष्टानचे सर्व सदस्य उपस्थित होते.

Tags: अकलूजकोव्हीडपुरस्कारमाळशिरस

Related Posts

सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!
क्रीडा

सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!

May 13, 2025
आज पासून दहावी च्या परीक्षेला सुरवात..
महाराष्ट्र

बारावीचा निकाल उद्या…असा पहा निकाल…!

May 4, 2025
डॉ. कुमार लोंढे यांना शिक्षणरत्न पुरस्कार देऊन पंढरपूर येथे माजी मंत्री ढोबळे सर यांच्या हस्ते सन्मान
देश-विदेश

डॉ. कुमार लोंढे यांना शिक्षणरत्न पुरस्कार देऊन पंढरपूर येथे माजी मंत्री ढोबळे सर यांच्या हस्ते सन्मान

April 19, 2025
भटशाहीच्या डोक्यात महात्मा फुलेंचा आसूड ओडल्याशिवय गुलामगिरी संपणार नाही -कुमार लोंढे
देश-विदेश

भटशाहीच्या डोक्यात महात्मा फुलेंचा आसूड ओडल्याशिवय गुलामगिरी संपणार नाही -कुमार लोंढे

April 13, 2025
Next Post
मोदी सरकार OBC च्या विरोधात : वंचित चे राज्य महासचिव भिमराव दळे यांचा प्रहार !

मोदी सरकार OBC च्या विरोधात : वंचित चे राज्य महासचिव भिमराव दळे यांचा प्रहार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .