• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Thursday, June 26, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home माळशिरस तालुका

गारवड ग्रामपंचायत वरती भाजपचा झेंडा : के के पाटील यांच्या हस्ते सत्कार !

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
January 20, 2021
in माळशिरस तालुका
0
गारवड ग्रामपंचायत वरती भाजपचा झेंडा : के  के पाटील यांच्या हस्ते सत्कार !

प्रतिनिधी- माळशिरस तालुक्यातील गारवड ग्रामपंचायतीवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवल्यानंतर सर्व विजयी उमेदवारांचा सत्कार जिल्हा परिषद सदस्य ज्योती पाटील सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अभ्यासू नेते के के (दादा) पाटील निमगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच प्रभाकर आप्पा निमगाव विकास सोसायटीचे चेअरमन वसंत तात्या यांच्या शुभहस्ते भारतीय जनता पार्टीच्या सर्व नूतन सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

अकरा सदस्य असणारी ग्रामपंचायत आहे यामध्ये राजाभाऊ शिंगटे हे एकमेव सदस्य बिनविरोध निवडून आले तर सर्वात जास्त मताधिक्य मिळवून सिकंदर अत्तार विजयी झाले. काही नवख्या चेहऱ्यांना ही मतदारांनी पसंती दर्शवली ” आग्रा ,मुंबई ,बिनविरोध चा विश्वासघात,मागील पाच वर्षांचा विकास,ओबीसी उमेदवारांची पळवा पळवी,अंतर्गत कुरघोड्या,बचत गट हे विषय निवडून आलेल्या उमेदवारास पोषक ठरले.

विशेष बाब म्हणजे एका पॅनल चे नाव विजयसिह मोहिते पाटील व दुसऱ्या पॅनलचे नाव अर्जुनसिंह मोहिते पाटील होते त्यामुळे मतदारांची पंचायत झाली कोण आपला व कोण विरोधक हे सिद्ध करण्यासाठी नारदमुनी यांनी शिवरत्न वरती जोरदार फिल्डिंग लावली शेवटी निकाला दिवशी सिद्ध झाले . जुन्या व जाणत्या नेत्यांना मतदारांनी धूळ चारली

सत्तेची समीकरणे व गावाचा विकास या मुद्यावरती पाच वर्ष नूतन सदस्य यांची कारकीर्द ठळक दिसणार आहे . पब्लिक है बॉस सब जाणती है!

Tags: देवेंद्र फडवणीसभाजपाभारतीय जनता पार्टीमाळशिरस तालुकाविजयसिंह मोहिते पाटीलसोलापूर

Related Posts

सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!
क्रीडा

सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!

May 13, 2025
आज पासून दहावी च्या परीक्षेला सुरवात..
महाराष्ट्र

बारावीचा निकाल उद्या…असा पहा निकाल…!

May 4, 2025
डॉ. कुमार लोंढे यांना शिक्षणरत्न पुरस्कार देऊन पंढरपूर येथे माजी मंत्री ढोबळे सर यांच्या हस्ते सन्मान
देश-विदेश

डॉ. कुमार लोंढे यांना शिक्षणरत्न पुरस्कार देऊन पंढरपूर येथे माजी मंत्री ढोबळे सर यांच्या हस्ते सन्मान

April 19, 2025
भटशाहीच्या डोक्यात महात्मा फुलेंचा आसूड ओडल्याशिवय गुलामगिरी संपणार नाही -कुमार लोंढे
देश-विदेश

भटशाहीच्या डोक्यात महात्मा फुलेंचा आसूड ओडल्याशिवय गुलामगिरी संपणार नाही -कुमार लोंढे

April 13, 2025
Next Post

दहावी व बारावी परीक्षा आणि निकालाची तारीख जाहीर : वर्षा गायकवाड यांनी दिली माहीती !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .