सेन्ट्रल ह्यूमन राईटस संघटन दिल्ली माळशिरस तालुका पदाधिकारी यांचा सत्कार पिलीव येथे प्रज्ञा ई सेवा केंद्र या ठिकाणी संपन्न झाला.
सेन्ट्रल ह्यूमन राईट लेबर फोरम चे सोलापूर जिल्हा अध्यक्ष रणजित सातपुते यांच्या हस्ते नूतन माळशिरस तालुका अध्यक्ष संजय शिंदे,तालुका प्रसिद्धी प्रमुख आकाश बनसोडे,तालुका सचिव आकाश साठे,सचिव सुनील चव्हाण इ चा सत्कार संपन्न झाला
या सत्कारास उत्तर देताना तालुका पदाधिकारी म्हणाले येणाऱ्या काळात तालुक्यातील लोकांच्या कोणत्याही समस्या असतील तर आम्ही तुमच्या सेवेसाठी सदैव उपलब्ध असू असा आशावाद व्यक्त केला
सेन्ट्रल ह्यूमन राईट चे प्रेसिडेंट डॉ.कुमार लोंढे ,नॅशनल कोअर कमिटी इ च्या मार्गदर्शनाखाली लोकांचे प्रश्न न्याय व अधिकाराचा लढा मजबूत करणार असल्याचा मनोदय व्यक्त केला.