देव दगडात नसून माणसांत आहे तसेच थोर विज्ञानवादी राष्ट्रसंत म्हणून ज्यांनी अंध अपंग दिन दुबळे यांची अहोरात्र सेवा केली स्वच्छतेचा संदेश दिला नाही तर स्वतः हातात झाडू घेऊन ज्यांनी गाव लख्ख केले अंधश्रद्धा बुवाबाजी गंडेदोरे बुरसटलेल्या विचारांच्या भोंदूना फटकारले ते मानवतावादी विचारवंत गाडगेबाबा यांना त्यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम..🙏
