• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Thursday, June 26, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home देश-विदेश

NDA ची तयारी कशी करायची संपूर्ण माहिती सविस्तर

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
June 17, 2024
in देश-विदेश, महाराष्ट्र, माळशिरस तालुका, शैक्षणिक, सामाजिक, सोलापूर जिल्हा
0
NDA ची तयारी  कशी करायची संपूर्ण माहिती सविस्तर

जनविद्रोही (सोलापूर)

जर तुम्ही तरुण आहात आणि तुम्हाला भारतीय सेना ( Army)आर्मी, वायुसेना ( Air Force)  एअरपोर्ट किंवा नौसेनेत (Navy) म्हणजे नेव्ही मध्ये भरती होण्याची इच्छा असेल तर तुम्हाला नॅशनल डिफेन्स अकॅडमी (National Defence Academy) ही परीक्षा देणे महत्त्वाचे व अनिवार्य आहे.

विद्यार्थी भारतात जर त्यावर्षी लाखो विद्यार्थी (NDA) परीक्षा देतात आता मुलीही या परीक्षा देऊ शकतात .

➡️निकष कोणकोणते आहेत

तर परीक्षा पॅटर्न काय याविषयी तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे.

NDA ची परीक्षा वर्षातून दोन वेळा होते NDA-I आणि NDA-II या परीक्षा जानेवारीत आणि सप्टेंबरच्या आसपास घेतल्या जातात . (NDA) अर्ज मध्ये दोन भाग असतात केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे इच्छुक उमेदवार या वेबसाईटवर अनलॉक ऑनलाईन अर्ज करू शकतात upsconline.nic.in
या संकेतस्थळावर तुम्ही भेट देऊ शकता एनडीए चा अर्ज करू शकता.

➡️पात्रता

परीक्षा देण्यासाठी 10+2 पॅटर्न असणे आवश्यक आहे स्टेट बोर्ड महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ किंवा तत्सम विद्यापीठातून बारावी आवश्यक आहे. (PCM) हा पॅटर्न बारावी साठी महत्वाचा आहे.

विद्यार्थी मानसिक व शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त असला पाहिजे कोणताही रोग आणि अपंगत्वापासून मुक्त असला पाहिजे

वयोमर्यादा साडेसोळा ते साडे एकोणविस वयोगटातील महिला आणि पुरुष एनडीए ची परीक्षा देऊ शकतात.

➡️परीक्षेचं स्वरूप


राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या प्रवेशांमध्ये लेखी परीक्षा आणि त्यानंतर बुद्धिमत्ता आणि व्यक्तिमत्त्व चाचणी यांचा समावेश आहे लेखी परीक्षेमध्ये दोन पेपर असतात ज्यात गणित आणि सामान्य क्षमता चाचणी हे पेपर असतात यानंतर पेपर पास करणाऱ्या मुलांना मुलाखतीसाठी बोलावले जाते.

तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला निश्चित कळवा
आमचा नंबर 98 81 64 36 50 या नंबर वर कॉल ही करू शकता

आणि तुम्हाला (NDA) ऍडमिशन शाळा+ कॉलेज+परिपुर्ण तयारी करायची असेल तर आमच्या SNP निवासी प्रशाला शाळेमध्ये आपण संपर्क करू शकता. मो.7030699173


Tags: Air ForceJEEENavyNCERTNDANDA ची तयारी कशी करायचीNEETNMMSनवोदयनिवासी गुरुकुलनिवासी शाळामंथनसैनिकी

Related Posts

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?
देश-विदेश

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

June 11, 2025
सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!
क्रीडा

सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!

May 13, 2025
आज पासून दहावी च्या परीक्षेला सुरवात..
महाराष्ट्र

बारावीचा निकाल उद्या…असा पहा निकाल…!

May 4, 2025
स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा
Uncategorized

स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा

May 4, 2025
Next Post

🌀राजर्षी शाहू महाराज प्रतिष्ठान श्रीपुर तर्फे लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .