• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Thursday, June 26, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home Uncategorized

🌀राजर्षी शाहू महाराज प्रतिष्ठान श्रीपुर तर्फे लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी..

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
June 26, 2024
in Uncategorized
0

श्रीपूर प्रतिनिधी,

दिनांक २६ जून

राजर्षी शाहू महाराज प्रतिष्ठान श्रीपुर तर्फे लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची १५० वी जयंती श्रीपूर येथे उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी सतीश भाऊ लांडगे, जगदीश इंगळे हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले.

प्रमुख पाहुणे सतीश भाऊ लांडगे यांनी आपल्या मनोगतातून लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्याचा आढावा घेतला.

प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष रहीम भाईजी शेख यांनी या जयंती निमित्त गरीब होतकरू विद्यार्थ्यांना वह्या वाटप करणार आसलेचे सांगितले.

सदर कार्यक्रमासाठी राजाभाऊ सुरवसे, भोला भोसले, शैलेश शेंडगे, करण लांडगे, प्रेमनाथ लांडगे,निखिल ढवळे, अथर्व गायकवाड, बंडू नवगिरे,विशाल मोहिते व मोठ्या संख्येने भीम अनुयायी उपस्थित होते.

अध्यक्ष करण जाधव,उपाध्यक्ष सिद्धार्थ भोसले,सचिव प्रा.सदानंद बनसोडे,सहसचिव सोमनाथ मंडले,खजिनदार ऋतिक मुलाणी, सेक्रेटरी अनिकेत कदम यांनी खूप योगदान दिले

प्रा.सदानंद बनसोडे यांनी प्रमुख पाहुणे व सर्वाचे आभार व्यक्त केले.

Related Posts

Uncategorized

इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.

June 19, 2025
Uncategorized

प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.

June 19, 2025
Uncategorized

चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.

June 17, 2025
Uncategorized

बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.

June 12, 2025
Next Post

🌀महुद येथील खून प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी यांचे निवेदन..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .