• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Tuesday, June 24, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home देश-विदेश

सेंट्रल ह्यूमन राईट च्या संरक्षण विभाग महाराष्ट्र राज्य पदी धनंजय डांगळे तर उत्तरप्रदेश च्या मुख्यपदी ओंकार शर्मा यांची निवड वानवडी पुणे येथे कार्यक्रम संपन्न

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
December 3, 2021
in देश-विदेश, महाराष्ट्र, माळशिरस तालुका, सामाजिक, सोलापूर जिल्हा
0
सेंट्रल ह्यूमन राईट च्या संरक्षण विभाग महाराष्ट्र राज्य पदी धनंजय डांगळे तर उत्तरप्रदेश च्या मुख्यपदी ओंकार शर्मा यांची निवड वानवडी पुणे येथे कार्यक्रम संपन्न

पुणे प्रतिनिधी-

सोलापूर जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती मा.संगम धांडोरे व सेंट्रल ह्यूमन राईट चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.कुमार लोंढे यांचे प्रमुख उपस्थित वानवडी पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य संरक्षण (Protective Cell) विभागाच्या अध्यक्षपदी धनंजय डांगळे ( Ex Defence Officer) यांची निवड करण्यात आली. पुणे व नाशिक हेड म्हणून त्यांनी सेंट्रल ह्यूमन राईट मध्ये उत्कृष्ट कार्य केल्याने त्यांच्या कार्याची राष्ट्रीय कमिटी ने दखल घेऊन त्यांना राज्याचे अध्यक्ष ( Protective Cell) म्हणून नियुक्त केले.यावेळी त्यांचा वाढदिवस ही मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.


मानव हित पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ओंकार शर्मा यांची सेंट्रल हुमन राईट च्या उत्तरप्रदेश (Uttarpradesh State Head) राज्याचे मुख्य म्हणून नियुक्ती करण्यात आली.
सदर कार्यक्रम प्रसंगी संभाजी ब्रिगेड महिला आघाडीच्या वतीने CHRS चे अध्यक्ष डॉ.कुमार यांचा सत्कार करण्यात आला.


कार्यक्रमाचे अध्यक्ष सभापती धांडोरे म्हणाले डॉ.कुमार लोंढे यांच्या नेतृत्वाखाली सर्व कार्यकर्ते इमानदारीने काम करत आहेत त्यामुळे येणाऱ्या काळात CHRS सेंट्रल ह्यूमन राईट अजून मजबूत काम करेल कारण डॉ.कुमार लोंढे हे व्यक्तिमत्व सर्वाना बरोबर घेऊन जाणारे आहे.
“डॉ.कुमार लोंढे म्हणाले (CHRS) ही लोकल्याणाची चळवळ आहे यात जात धर्म पंथ न पाहता मानव समूहाचे कल्याण व त्याचे संविधानिक अधिकार याच अनुषंगाने कार्य करणार असल्याचे नमूद केले. उद्योग विभागाचे अध्यक्ष दिनेश बिरवाडकर, ठाकुरसारदेसाई,धनंजय डांगळे यांनी केलेल्या कार्याची म्हणजेच एक पेशंट साठी तातडीने पंधरा मिनिटात रक्त उपलब्ध देणे,संविधान दिन ,रुग्ण परिषद च्या आंदोलनास पाठिंबा देणे इ त्यांच्या कार्याचे कौतुक केले.


सदर कार्यक्रम आयोजन पुणे उद्योग विभागाचे जिल्हा अध्यक्ष दिनेश बिरवाडकर ,उपाध्यक्ष ऋषिकेश ठाकुरदेसाई यांनी उत्कृष्ट असे नियोजन केले सदर प्रसंगी सेंट्रल ह्यूमन राईट चे राज्य सदस्य डॉ.कुमार गायकवाड, सोशल व उद्योग चे जिल्हा उपाध्यक्ष श्रीनिवास देसाई, दिव्य स्पर्श च्या डॉ.श्वेता सिंग,खाडी ग्राम उद्योगाचे शंकर गायकवाड व इतर मान्यवर उपस्थित होते

Tags: #उत्तरप्रदेशcentral human right sanghatanCHRSHuman rightsKumar londheपुणेसेंट्रल ह्यूमन राईटसोलापूर

Related Posts

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?
देश-विदेश

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

June 11, 2025
सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!
क्रीडा

सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!

May 13, 2025
आज पासून दहावी च्या परीक्षेला सुरवात..
महाराष्ट्र

बारावीचा निकाल उद्या…असा पहा निकाल…!

May 4, 2025
स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा
Uncategorized

स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा

May 4, 2025
Next Post
दिव्यांगसाठी रोहित हणमंतराव देशमुख म्हणजे हक्काचा आधार!

दिव्यांगसाठी रोहित हणमंतराव देशमुख म्हणजे हक्काचा आधार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .