• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Wednesday, June 25, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home महाराष्ट्र

दिव्यांगसाठी रोहित हणमंतराव देशमुख म्हणजे हक्काचा आधार!

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
December 3, 2021
in महाराष्ट्र, माळशिरस तालुका, शैक्षणिक, सामाजिक, सोलापूर जिल्हा
0
दिव्यांगसाठी रोहित हणमंतराव देशमुख म्हणजे हक्काचा आधार!

दिव्यांग बांधवांना मोफत व घारातील व्यक्तीला पन्नास टक्के सवलतीत उपचार असे मत डॉ विनायक पवार यांनी दिघंची येथे युवा नेते रोहित हणमंतराव देशमुख यांनी आयोजित केलेल्या जागतिक दिव्यांग दिनानिमित्त व्यक्त केले. यावेळी अँड विलासराव देशमुख, युवा नेते रोहित देशमुख, पंचायत समिती सदस्य कल्लाप्पा कुटे ,ग्रा पं सदस्य प्रणव गुरव, माजी ग्रा पं सदस्य राजकुमार पडळे,अमोल सावत,अतुल जावीर, उद्योजक संतोष पवार उपस्थित होते.युवा नेते रोहित देशमुख म्हाणाले दिव्यांग बांधवांना सर्वतोपरी मदत करणार व त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी कायमस्वरूपी सहकार्य करणार .
अँड विलासराव देशमुख म्हणाले दिव्यांग बंधू भगिनींना आनलाईन प्रमाणपत्र व शासकीय योजना मिळवून देणार व कायदेविषयक कोणतीही कामे करणार.
यावेळी ग्रा पं सदस्य प्रणव गुरव, राजकुमार पडळे यांनी मनोगत व्यक्त केले. सोशलडिस्टक्शन पाळत शासनाच्या नियमानुसार दिव्यांग दिनांचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. युवा नेते रोहित देशमुख यांनी सर्व दिव्यांग बांधवांना सुभेच्छा देवून अल्पोपहार देण्यात आला.
यावेळी सत्तर ते ऐंशी दिव्यांग बंधू भगिनी उपस्थित होते.

Tags: Handicapअपंग दिनजागतिक अपंग दिन

Related Posts

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?
देश-विदेश

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

June 11, 2025
सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!
क्रीडा

सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!

May 13, 2025
आज पासून दहावी च्या परीक्षेला सुरवात..
महाराष्ट्र

बारावीचा निकाल उद्या…असा पहा निकाल…!

May 4, 2025
स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा
Uncategorized

स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा

May 4, 2025
Next Post
श्री श्री सद्गुरू साखर कारखाना राजेवाडी पारदर्शक कारखाना म्हणून नावारूपाला आला

श्री श्री सद्गुरू साखर कारखाना राजेवाडी पारदर्शक कारखाना म्हणून नावारूपाला आला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .